कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Kirit Somaiya video updates : काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सोमय्यांच्या या व्हिडिओ प्रकरणाचा परिणाम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आला होता. आता या व्हायरल व्हिडिओप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. हा व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे […]
Railways Recruitment 2023 : भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा हा विभाग सांभाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया राबवते. आताही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने सहाय्यक लोको पायलट, टेक्निशियनसाठी बंपर भरती […]
पुणे : पुण्यात टोळक्यांचे धुडगूस घालण्याचे सत्र सुरूच आहे. तळजाई पठार परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतांनाच मंगळवारी सिंहगड रोडवरील खडकवासला येथील हॉटेलची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या वैभव इक्कर (Vaibhav Ikkar) या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली आहे. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत संबंधित गुन्हेगार खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात […]
Narayana Murthy on Kareena Kapoor : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बद्दलचा एक प्रसंग सांगितला. करीना कपूरने तिच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष केलं असं ते म्हणाले. एकदा ते ज्या विमानातून प्रवास करत होते, त्याच विमानात करीनाही प्रवास करत होती. नारायण मूर्ती यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ जुना आहे. पण सध्या तो […]
नाशिक : देशभरातील लहान मुलांसह तरुणाईमध्ये ऑनलाईन गेम्सचा (online games) विळखा घट्ट होत चालला. यामुळं अनेकदा अनुचित प्रकार घडल्याचंही समोर आलं. या ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती मराठीसह अनेक हिंदी कलाकार करत आहेत. यामुळं तरुणाई गेम्सकडे आकर्षित होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूीवर नाशिकच्या प्रकाश कनोजे (Prakash Kanoje) यांनी चक्क अभिनेता अजय देवगणसाठी (Ajay Devgn) भीक […]
कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी (terrorists) पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorist Squad) न्यायालयात सादर केलेल्या अहवालात उघड झाले आहे. तसंच, आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे. (Bomb test by terrorists in forests of Pune Satara Kolhapur ATS information in court) […]
Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतही मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत बोलावे, अशी मुख्यतः विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत असतानाही मोदींनी लोकसभेत याप्रकरणी मौन बाळगले. दरम्यान, […]
मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत (Maharashtra Monsoon Session) पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट दिला. दरम्यान, आज (मंगळवार) दुपारपासून अहमदनगर शहरात संततधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अमहनगर जिल्ह्यात २५ व २६ जुलै २०२३ या कालावधीत वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे आणि मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता […]
SSC Delhi Police CAPF SI Recruitment : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. SSC कॅलेंडर 2023-24 नुसार, SSC CPO भरती अधिसूचना 22 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासह अर्जाची प्रक्रियाही सुरू […]