पिंपरी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. आजही एका प्रचार सभेत कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करत आठवलेंनी टाळ्या मिळवल्या. मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप.., नरेंद्र मोदी […]
चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुक आणि कसबा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही पक्षांकडून सभांचा, रॅलींचा धडका सुरू आहे. एकीकडे कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय जातं आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार नाना काटे (Nana […]
कलकत्ता : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर ‘इंडिया- द मोदी क्वेशन’ (‘India – The Modi Question’) नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला होता. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये बीसीसीने प्रदर्शित केलेल्या पंतप्रधान पीएम मोदी तसेच गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं विशेष स्क्रीनिंग प्रयत्न करण्याचा करण्यात आला होता. आता पश्चिम बंगालच्या […]
मुंबई : मागील काही दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात होते. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली. दरम्यान यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा, असा […]
पुणे : राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा 2025 नंतर लागू व्हावा या प्रमुख मागणीसाठी ‘एमपीएससी’च्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन पुकारले होते. पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, […]
मुंबई : राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा 2025 नंतर लागू व्हावा या प्रमुख मागणीसाठी ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन पुकारले होते. राज्य सरकारने मध्यंतरी तोंडी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती उमेदवारांना केली होती. मात्र, याबाबत लेखी आश्वासन दिल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला होता. मात्र, आता […]
शिलाँग : केंद्रातील मोदी सरकारमधील (Modi Govt) मंत्री आणि अनेक भाजप नेते गोमांसच्या (Beef) विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत असतात. अनेक भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदाही लागू करण्यात आलेला आहे. परंतु आता मेघालयचे भाजप प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी (Ernest Mowry) यांनी मोठं विधान केलं आहे. होय, मी बीफ खातो. आम्हाला बीफ खाण्यापासून […]
बंगळूर : चार वेळा मुख्यमंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा (Yediyurappa) यांनी राजकीय संन्यास (political renunciation) घेतला आहे. कर्नाटक (Karnataka Assembly Election 2023) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येदियुरप्पा नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. दरम्यान, आता त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. कारण, लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय […]
चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापलाच उमेदवार निवडून येईल अशी खात्री बाळगली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेबरोबरच भाजपवरही जोरदार हल्लाबोल चढविला जात आहे. काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी तलेट्सअप मराठीशी संवाद […]
पुणे : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने (maharashtra electricity consumer association) महावितरण (Mahavitaran) विरोधात महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra Electricity Regulatory Commission – MERC) वीजदरवाढी संदर्भात धाव घेतली आहे. वीज संघटनेने राज्याच्या वीज नियामक आयोगाने महावितरण विरोधात याचिका दाखल करुन घेतली आहे. सध्या या प्रकरणात सुनावणी सुरु आहे. मात्र, या सुनावणीत कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीने भाग घेतला […]