अमरावती : अमरावतीत नुकताच शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे संघटक – शिवव्याख्याते तुषार उमाळे (Tushar Umale) आणि भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोंडेनी उमाळेंना तू मूर्ख आहेस का? असं विचारलं. त्यावर तुषार उमाळे देखील भडकले […]
मुंबई : जालन्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताकदिनी लोकशाहीवर भाषण करणारा भुऱ्या उर्फ कार्तिक वजीरच्या (Karthik Wazir) डोळ्याची तपासणी करण्यात आली आहे. भुऱ्याच्या अफलातून भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी त्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. जालना दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील देखील भुऱ्याची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं […]
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊतांनी केलेल्या आरोपावरून आता शिवसेनेचे […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा (Governor appointed 12 MLAs) प्रश्न वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहिला. महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांच्या नावाची यादी देऊनही त्या यादीला तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मान्यता दिली नव्हती. यावरच बोलताना कोश्यारी यांनी मला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त करण्यासाठी पत्रात धमकी दिली […]
लखनौ : अर्थव्यवस्थेला (economy) गती देण्यासोबतच आर्थिक शिस्त पाळणे हे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, कर्जाचा वाढता बोजा पाहता याबाबतीत राज्य सरकारचं धोरण आणि कामगिरी काहीशी लवचिक राहिल्याचं दिसून येते. 2017-18 या आर्थिक वर्षात राज्य सरकारवर एकूण कर्जाचा बोजा हा 4.45 लाख कोटी रुपये होता. तर 2020-21 पर्यंत कर्जाचा बोजा वाढून तो सुमारे 5.65 […]
पुणे : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर भाजप […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत आहेत, मात्र दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फोन करुन विचारपूस केली […]
अमरावती : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे यांना […]
अहमदनगर : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण (DHANUSHYABAN) हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. आयोगाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीवर घाला आहे, अशा प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) विरोधकांकडून येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे नाचता […]
नाशिक : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. परिणामी, साठ ते सत्तर हजार रुपये एकरी […]