कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Center for Research in Ayurveda Science Recruitment : सेंटर फॉर रिसर्च इन आयुर्वेद सायन्स (CCRAS) अंतर्गत ‘वरिष्ठ रिसर्च फेलो’ (Senior Research Fellow) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघाली आहे. या भरती अंतर्गत, एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणात. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. या […]
अहमदनगर – पोलीस दलात कार्यरत असलेल्या मुलाचे व सेवानिवृत्त सुनेचे कोरोनामध्ये निधन झाले. आपल्या निधन झालेल्या मुलाच्या जागेवर आपल्या नातवाला अनुकंपा तत्वावर (On compassion) हजर करून घ्यावे अशी विनंती एका आजीने केली. मात्र याबाबत पोलील दलाकडून सातत्याने टाळाटाळ करण्यात येते आहे. अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे, शासनाकडे व महासंचालकाकडे विनंती अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई […]
पुणे : आळंदी शहरामध्ये सध्या वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याच्या (कंजंक्टिव्हायटिस) (Conjunctivitis) आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला. जवळपास या आजाराची 1560 प्रकरणे समोर आली. अनेक शाळकरी मुलांनाही या साथीच्या आजाराला सामोरे जावं लागत आहेत. त्यामुळे आळंदी नगरपरिषदेसह (Alandi Municipal Council) पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. (Prevalence of conjunctivitis increased in […]
गडचिरोली – अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले. त्यानंतर 5 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी एक पत्रक प्रकाशित केले असून सूरजागड येथील लोहखाणीला खाणीला धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून जोरदार टीका केली. तसेच तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या कृत्याची किंमत […]
Irshalwadi landslide : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला आहे. काल रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. दरड कोसळल्याने आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झालेत. सुमारे 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वी शोधमोहीम थांबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ […]
Bhaskar Jadhav : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांना आज ईडीने अटक केली आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. पाटकर यांना अटक होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता संजय राऊत फार काळ बाहेर राहणार नाहीत. त्यांनीही […]
Madhav Gadgil : कोकणात पावसामुळं हाहाकार उडाला आहे. इर्शाळवाडी गावात काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना झाली. आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. ढिगाऱ्याखालून 103 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. अतिवृष्टीमुळं हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ (Madhav […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला पाठिंबा देत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल होते. दरम्यान, आता त्यांच्या पदाला कोणताही धोका नसल्याचा निर्णय तालिका अध्यक्षांनी घेतला आहे. (No suspension of Neelam […]
BrijBhushan Sharan Singh : भाजप खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (BrijBhushan Sharan Singh)यांना आज दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला. कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने (Delhi Rouse Avenue Court) ब्रृजभूषण यांना जामीन मंजूर केला आहे. ब्रृजभूषण यांना जामिना देतांना कोर्टाने काही अटीही घातल्या […]
नवी दिल्ली : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Session of Parliament) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Prime Minister Narendra Modi) संसदेत पोहोचले. येथे पोहोचताच त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभेच्या सभागृहात काही वेळ चर्चा झाली, त्यानंतर पीएम […]