नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून वाद काही त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. मस्क यांच्या भूमिकेवरुन ट्विटर आणि ट्विटर बाहेरील जगतात वादंग उठले आहे. त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत असतांनाच मस्क यांनी भारतातील ट्विटरचे कार्यालये बंद (Twitter offices closed) करण्याचा निर्णय घेतला. ट्विटरने शुक्रवारी (दि.१७) सकाळी […]
भोपाळ : महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. मध्यप्रदेशातील भोपालजवळ सिहोरच्या कुबेश्वर धाम (Kubeshwar Dham) येथे दरवर्षी रूद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पंडीत प्रदीप मिश्रा (Pandit Pradeep Mishra) हे या महोत्सवाचे आयोजित करत असतात. यंदाही या महोत्सवात रुद्राक्ष मिळविण्यासाठी देशभरातून लाखोंची गर्दी झाली आहे. मोफत रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम असल्याने राज्यातूनही हजारोच्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धामला […]
पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर. (Bhimashankar) मात्र, आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa […]
बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आज त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाला ५४ वर्ष झाली […]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)चुकीमुळे भारत पुन्हा एकदा कसोटीत नंबर-1 बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रॅकींगमध्ये आयसीसीने आपल्या वेबसाइटवर भारताला कसोटीमध्ये प्रथमस्थानवर दाखवले होते. सहा तासांनंतर आयसीसीने पुन्हा नवीन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारत पुन्हा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर दाखवले आहे. दरम्यान, ही चूक कशी झाली, का घडली याबाबत आयसीसीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. तत्कालीन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. महाविकास आघाडी सरकार पडण्याचे प्रमुख कारण हे आमदारांची नाराजी हे होते. त्यातच आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आमदार नाराज असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba by-election) मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र, असं असताना देखील त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनसे कोणत्याही प्रकारच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे कसब्यामध्ये भाजपच्या उमेदवाराचा […]
मुंबई : काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून वाद शिगेला पोहोचला होता. काँग्रेसमधील काही नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वावर नाराज असून, बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) थेट काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार करत थोरातांनी विधिमंडळ […]
पुणे : सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभेवर नियुक्ती केली. विधीमंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. याआधी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील निवड […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) मागण्यांसाठी आझाद मैदानावर आक्रमक आंदोलन करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि एसटी कामगारांचे आंदोलन निवळले होते. आता मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याने नाराजीचं वातावरण आहे. त्याबद्दल सदावर्ते यांनी ‘काऊंटडाऊन सुरु […]