कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार गटाने सत्तेत सहभाही होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) गटाने अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या […]
Anant kalase on Leader of the Opposition : येत्या १७ जुलैपासून राज्य विधीमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीतीतील फुटीनंतर राज्याला विरोधी पक्ष नेताच उरला नसल्यानं आता हे अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय, होणार काय? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे (Anant kalase) यांनी यावर भाष्य केलं. काँग्रेसकडे […]
Eknath Khadse : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यावर बदनामीकारक वक्तव्य केल्याचे आरोप केले. खडसेंनी चव्हाण यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे. खडसे यांनी हा दावा जिल्हा सत्र न्यायालयात दाखला केला. (Eknath Khadsen claims defamation against BJP MLA Mangesh Chavan) […]
Shahajibapu Patil on ajit Pawar : बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expantion )चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. NCP मध्ये बंड करून अजित पवारांसह नऊ आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पाठोपाठ खातेवापटंही झालं. मात्र शिंदे गटाचे आमदार मंत्रिपदासाठी वेटींगवर आहेत. शिवाय, अजित पवारांना अर्थखातं मिळाल्यान पुन्हा निधी वाटपावरून […]
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) गटाने उद्या पक्षाची बैठक बोलावली आहे. पक्षाचे प्रतोद अनिल पाटील हे सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करणार आहेत, अशा स्थितीत शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (ajit pawar group called […]
Chandrasekhar Bawankule : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (lok Sabha and Legislative Assembly Elections) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानमोदींच्या विरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांची पाटण्यात बैठक झाली. तर आता भाजनेही जोरदार तयारी केली. मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात अनेक योजना राबवल्या. त्या योजना महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘घर चलो’ […]
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी (upcoming municipal elections) आरक्षणासह अन्य प्रक्रियेला स्थगिती दिल्यानं गेल्या कित्येक महिन्यापासून महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. सध्या महानगरपालिकांवर प्रशासन नेमलेले आहेत. त्यामुळं लोकप्रतिनिधींना कामे करता येत नाही. दरम्यान, आता मनसेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे (Leader Vasant More) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना यासंदर्भात एक […]
Bharat Gogavale : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expantion ) जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांसह नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना खातेवापटंही झालं. भरत गोगावलेंच्या (Bharat Gogavale) प्रतिस्पर्धी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनाही मागून येऊन मंत्रिपद भेटले. […]
Maharashtra Municipal Council Job : राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा मध्ये गट-क (श्रेणी अ, ब आणि क) मध्ये सुमारे 1782 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेद्वारे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन […]
Artificial intelligence baby : असं म्हणतात की, आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने बाळाला आपल्या गर्भात वाढवणं आणि त्या बाळाला जन्म देणं हे मातृसुख फक्त एक आईचं अनुभवू शकते. मात्र, आता मुले मशीनद्वारे जन्माला घातली जाऊ शकतात, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र, आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस बाळ म्हणजेच एआय बेबीज […]