- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘देशात 8० कोटींहून अधिक इंटरनेट यूजर्स, देशासमोर सायबर सुरक्षेचे आव्हान; अश्विनी वैष्णव यांची माहिती
Ashwini Vaishnav : डिजिटल इंडिया मिशन (Digital India Mission) भारतात 2015 साली सुरू करण्यात आले. मात्र, त्यानंतर तंत्रज्ञान आणि डिजिटल सुविधांवर काही मोठ्या कंपन्याची किंवा काही खास लोकांचीच मक्तेदारी नसेल, याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल स्वीकारण्यात आले. याचाच परिणाम म्हणजे सध्या 80 कोटींहून अधिक लोकांकडे इंटरनेट असल्याचं दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती […]
-
जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली; राष्ट्रवादीतील बंडानंतर CM शिंदेंचा पवारांना टोला
कोल्हापूर : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांची पाटण्यात बैठक झाली. दरम्यान, यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर टीका केली. जे मोट बांधत होते, त्यांचीच बोट फुटल्याचं ते म्हणाले. (Eknath Shinde ctisize mahavikas […]
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा; श्रीकांत वाड, आदिल सुमारीवाला यांना पुरस्कार जाहीर
shiv Chhatrapati State Sports Award : राज्य सरकारतर्फे देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज (दि. 14) क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदे घेऊन घोषणा केली. यावेळी 2019-20, 2020-21, 2021-22 या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. सन २०१९-२० चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ठाण्याच्या श्रीकांत शरदचंद्र वाड यांना जाहीर […]
-
अर्थखाते मिळताच अजित पवार सिल्वर ओकवर, कारण काय ?
Pratibha Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात होते. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिल्वर ओकवर दाखल झाले आल्याचे वृत्त आहे. प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर […]
-
शिंदे गटाला निधीसाठी पुन्हा अजित पवारांच्या टोलनाक्यावर यावं लागलं; यशोमती ठाकुरांनी डिवचलं
Yashomati Thakur : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्र्वादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये झाल्यानंतर अखेर आज दोन आठवड्यांनी रखडलेसे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील काही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांचे प्रत्येकी […]
-
मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच दादांचा पाय खोलात? लवासा प्रकरणी उच्च न्यायालयात 21 जुलैला सुनावणी
Lavasa case : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील राजकारण बदलले आहे. त्याचप्रमाणे आता लवासा प्रकरणानेही (Lavasa case) नवे वळण घेतले आहे. अजित पवार हे लवासा प्रकरणातील कागदपत्रांमध्ये फेरफार करू शकतात, फायलींना आगही लागू शकते, तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्या, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला (High […]
-
भारताचे सगळे उपग्रह अवकाशात श्रीहरिकोटा येथूनच का सोडले जातात? काय आहे याचं लॉजिक?
Chandrayaan-3 : इस्रोने आज दुपारी 2 वाजून 35 मिनीटांनी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण केलं. भारताची ही तिसरी चांद्रयान मोहीम आहे. 2019 साली चांद्रयान मोहिमेत भारताला लॅंडर आणि रोव्हरच्या सॉफ्ट लॅंडिगमध्ये अपयश आले होते. त्यानंतर आता चांद्रयान ३ चे प्रेक्षपण करण्यात आलं श्रीहरिकोटा येथून चांद्रयानचे प्रक्षेपण झालं. पण तुम्हाला ठाऊक आहे का? भारताकडून अंतराळ मोहिमेसाठी पाठवलेले प्रत्येक […]
-
शिंदे गटाकडील तीन तर भाजपकडील सहा वजनदार खाते अजित पवार गटाला, कोणाचं खातं कोणाला मिळालं?
मुंबई : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्र्वादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये झाल्यानंतर आज दोन आठवड्यांनी खातेवाटप झाले आहे. शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात महत्वाच्या खात्यावरून संघर्ष सुरू होता. त्यामुळं खातेवाटप होण्याला विलंब होत होता. मात्र, शिंदे-पवार-फडणवीस यांच्या बैठकीनंतर आज खातेवाटप जाहीर झाले. शिंदें गटाच्या विरोधानंतरही अजित पवारांना अर्थ खाते मिळालं. शिंदे गटाकडील […]
-
शिंदे गटाचा विरोध असूनही शेवटी फडणवीसांनी ‘तिजोरी’ अजित दादांकडेच सोपवली…
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सहभागी होऊन तब्बल बारा दिवस उलटले तरी अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर आज राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना खातेवाटप झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व ९ मंत्र्यांना अनेक चांगली खाती मिळाली आहेत. सर्वात महत्वाचं असलेलं अर्थखाते हे अजित पवारांकडे सोपवण्यात आलं. तर सहकार मंत्रालयाची जबाबबदारी ही […]
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधी, 133 सहाय्यक प्राध्यापकांची कंत्राटी भरती
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) रखडलेल्या प्राध्यापक भरतीला (Professor recruitment) आता मुहूर्त मिळणार आहे. 133 सहायक प्राध्यापकांची (Assistant Professors) भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची 31 मे 2024 पर्यंत नियुक्ती केली जाईल. या जागांसाठी अर्ज करण्याची […]








