- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? CM शिंदेचा ठाकरेंना खोचक टोला
Eknath Shinde : राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे अनेक जिल्ह्यांत आयोजन केल्या जातं. दरम्यान, विदर्भ दौऱ्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर याच योजनेवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला होता. नुसतं दारी जाऊन काही उपयोग नाही. तर योजना त्यांच्या घरी पोहोचल्या का? हे पाहिलं पाहिजे, अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री […]
-
उद्धव ठाकरे तुम्ही तर महाकलंक, फडणवीसांची बाजू घेत शिंदेचा हल्लाबोल
Eknath Shinde : तुम्ही देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) कलंक म्हणता, पण देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखवत फक्त पन्नास आमदार असतांना मला मुख्यमंत्री केलं. त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. याला मनाचा मोठेपणा म्हणतात, महाकलंक तर तुम्ही आहात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंवर केली. (Eknath Shinde on Uddhav Thackeray shivsena melava […]
-
Badruddin Ajmal : ‘मी साडी नेसेन आणि पाच वर्षे मांस खाणार नाही’; अजमल यांचा UCC ला विरोध
MP Badruddin Ajmal on UCC : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी (२७ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समान नागरी कायद्याचे (Uniform Civil Law) जोरदार समर्थन केल्यानंतर आता समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाला अनेक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. तर काहींनी विरोध […]
-
नगर जिल्ह्यात हे काय चाललंय? मोसंबीनंतर आता उसाच्या शेतातही पिकवला गांजा
अहमदनगर : गांज्याची शेती करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतामध्ये गांजाची लागवड (Cultivation of Cannabis) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात एका शेतकऱ्याने मोसंबीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. ही घटना ताजी असताना आता पारनेर तालुक्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे […]
-
राष्ट्रवादीबरोबर आमची राजकीय मैत्री, पुढच्या १०-१५ वर्षांत…; फडणवीस आता स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार गटाने पक्षावरही दावा केला. त्यामुळं शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार आणि भाजपवर टीका केली जाते. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीविषयी भाष्य […]
-
घरे बुडाली, व्हीआयपी भागातही साचले पाणी… पाहा पूरग्रस्त दिल्लीचे भयानक फोटो
-
‘ते’ मंत्रीच करत नाहीत, मग तुम्ही कशाचा त्याग करता? दानवेंचा बच्चू कडूंना खोचक सवाल
Ambadas Danve on Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, अजूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा काही सुटेना. त्यामुळे सरकारमधील शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी तर थेट आपण मंत्रिपदाच्या […]
-
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरू, महिन्याला 2,80,000 पगार, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज
Mumbai Metro Rail Corporation Limited Job : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने व्यवस्थापक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार MMRCL च्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (Mumbai […]
-
शिंदे-फडणवीस-पवार सरकार टिकविण्याची जबाबदारी आता प्रसाद लाड यांच्यावर; बावनकुळेंची मोठी घोषणा
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळं शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय,अर्थ खातं (Finance Minustry) राष्ट्रवादीला नको, अशी आग्रही भूमिका शिंदे गटाची आहे. त्यामुळं महायुतीत खातेवाटपावरून सर्वकाही आलेबेल नसल्याचं बोलल्या जातं. कालचं आमदार बच्चू कडू यांनी तीन […]
-
लोन अॅपचं मायाजाल! कुटुंबासोबत शेवटचा सेल्फी घेतला अन् दोन चिमुरड्यांसह संपवलं जीवन
loan app : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि नवरा-बायको. लहान पण आनंदी कुटुंब. पण एका छोट्याशा चुकीचा फटका या कुटुंबाला इतका बसला की त्यांना सामूहिक आत्महत्या करावी लागली. भोपाळमधील हे कुटुंब लोन अॅप्सच्या (loan apps) जाळ्यात अडकले होते. यातून बाहेर पडण्यासाठी पतीने खूप प्रयत्न केला, पण कोणताही मार्ग न दिसल्यानं त्याने स्वत:सह कुटूंबाला […]









