पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. अखेर उमेदवारीची माळ माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या गळ्यात पडली. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता […]
दिल्ली : केजरीवाल सरकार (Kejriwal Govt) ज्या प्रकारे मशिदीतील मौलवींना पगार (Salary to clerics) देते, त्याच धर्तीवर आम्हालाही पगार देण्यात यावा, या मागणीसाठी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानाबाहेर पुजाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या मागणीला भाजप मंदिर सेलने देखील पाठिंबा दिला. यावेळी भाजप मंदिर सेलचे अध्यक्ष कर्नैल सिंह […]
सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडताहेत. आणि यामुळं लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याच्या चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि हृदयविकाराचा (Heart disease) धोका वाढतो, तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी […]
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group) आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जिल्हा परिषदेचे माजी […]
नाशिक : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान नाशिकच्या एका कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र (Maharashtra) गद्दारी सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान आहे, आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळीत (Mumbai) जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात (Thane) […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)सोशल मीडियावर पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने याआधीच माझा कोणीतरी पाठलाग करतंय, माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होऊ शकतो, असा आरोप केला होता, त्यानंतर आता तिने पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. तसेच माझ्या नादाला न लागण्याचा इशाराही तिने दिला […]
मुंबई : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहादवरुन (Love Jihad) पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. […]
भारतरत्न आणि आपल्या स्वर्गीय आवाजाच्या जादूनं प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी. (Lata Mangeshkar’s death anniversary) आपल्या सुरेल स्वरांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय. मागील वर्षी ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्राचा जेव्हा इतिहास […]