कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
PM Narendra Modi : काँग्रेस (Congress) म्हणजे लूट की दुकान, झूठ का बाजार, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मोहब्बत की दुकान खोलने आया हुँ, या संकल्पनेला प्रत्युत्तर दिलं. राजस्थानधील बिकानेर इथं आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. (PM Narendra Modi criticism Congress […]
कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात आज पंचायत निवडणुका (Panchayat Elections) पार पडल्या. या निवडणुकीत मतदानादरम्यान दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून राज्यात निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात आज दुपारपर्यंत तब्बल 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (Stone pelting and violence in West Bengal s panchayat elections over 15 dead) […]
Indian Railways : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही देशाची जीवनवाहिनी मानली जातेय. जागतिक पातळीवरील रेल्वे जाळ्यात भारताचा वरचा क्रमांक लागतो. देशातील कोट्यावधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास (Travel by train) करतात. तुम्ही देखील ट्रेननं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) सर्व ट्रेन ज्यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह […]
Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट आणि भाजपसोबत गेले. त्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. या फुटीनंतर आजपासून शरद पवार (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा सुरू झाला. आज पवारांनी येवल्यात सभा घेतली. या सभेत बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावरून आता भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर […]
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोन दिवसांपूर्वी बोलतांना थेट शरद पवारांवर टीकेची झोड उठवली होती. आम्ही राष्ट्रवादी सोडल्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल. पण, धनंजय मुडेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनाही वाईट वाटलंच असेल, असं म्हणत पवारांनीच मुंडे घराण्यातील फुटीचं खापर शरद पवारांवर […]
Teacher Recruitment : नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) शिक्षक पदांसाठी भरती (Teacher Recruitment) सुरू झाली असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिक्षक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत 10 जुलै 2023 रोजी दुपारी बारा होणार आहे. ही भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपासाठी तासिका तत्वार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध […]
MLA Sanjay Shirsat On Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरणं गेलं तेव्हा न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली होती. त्यानंतर शिवसेनेच्या (Shiv Sena) घटनेचा अभ्यास करून आपण यावर निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सांगितलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत नार्वेकरांना पाठवल्यानंतर त्यांनी […]
Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडाताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्यानं राज्यातील समीकरणेच बदलली. त्यानंतर आता ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय लवरकरच होण्याची चिन्ह दिसत आहेत. […]
Manish Sisodia : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यालयालयात (Delhi High Court) जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळत न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. त्याचवेळी सीबीआयनेही आरोपपत्रात अनेक दावेही केलेत. अशातच आता मनीष सिसोदिया यांची मालमत्ताही […]
अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. अजित पवारांबरोबर शरद पवारांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील, छगन भुबजळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेतेही गेले. प्रफुल्ल पटेल (Praful Patel हे अजित पवार गटात गेल्यानं त्यांनी शरद पवारांची साथ का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. […]