- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
सरदार सैरभैर झालेत, तर सेनापती दाही दिशा पळतोय; शरद पवारांना सदाभाऊंनी डिवचले
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांनी गवताची जी पेंडी बांधली होती, ती पेंडीचं आता मोडली. गवताच्या पेंडीच्या काड्या काड्या झाल्या. बारामतीचा अंमल संपल्यानं सरदार सैरभैर झालेत, तर सेनापती दाही दिशा पळायला लागला. यशवंतराव चव्हाणांच्या (Yashwantrao Chavan) पायाचं दर्शन घ्यायला जातात. पण, ज्या यशवंतराव चव्हाणांनी गाव-गाड्यापासून, राजकारण, समाजकारणाचा पाया रचला, तो पायाच उध्दवस्त करण्याचं पाप […]
-
सूरत-गुवाहटी ट्रॅव्हलिंग म्हणजे संघर्षयात्रा नाही, अनेकांना CM..; ठाकरेंची शिंदे-दादांवर टोलेबाजी
आपल्याला जी संधी मिळते, त्या संधीचा उपयोग हा काहीतरी देण्यासाठी करायला हवा. कारण, पदं येतात, पदं जातात. सत्ता येते, सत्ता जाते. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण माझ्यातर आता मनातही नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लगावला. जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray On […]
-
PM केअर फंडातील पैशाचं काय झालं? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने (BJP) केला होता. त्यानंतर ईडीने 21 जून रोजी जम्बो कोविड सेंटरच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. दरम्यान, यावरून आता उद्धव ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. कोरोना […]
-
‘कोणाला काय व्हावं वाटतं याच्याशी मला देणंघेणं नाही’, पवारांनी CM पदावरून अजितदादांना डिवचलं
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असून आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. यावरूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना टोला लगावला. कोणाला काय व्हावं वाटतं, याचं मला काही […]
-
सेवा विकास बॅंकेतील 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अमर मूलचंदानीला ईडीकडून अटक
ईडीने सेवा विकास बॅंकेच्या 429 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिक आणि सेवा विकास बँकेचे (Seva Vikas Bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी (Amar Mulchandani) यांना अटक केली. ईडीने मूलचंदानी यांना न्यायालयात हजर केले असता मुंबतील विशेष न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. सेवा विकास बँक घोटाळ्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालयाकडे (Enforcement Directorate) आली होती. यानंतर ईडीने […]
-
Atul Save : मंत्रिपद जाण्याच्या भीतीने सहकार मंत्री सावेंकडून बदल्यांचा धडाका; 2 महिन्यात 65 बदल्या
विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत अजित पवार (Ajit Pawar) आता सत्तेत सहभागी झाले. अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्यमान मंत्र्यांना आपल्याकडील खाते बदलाची भीती आहे. परिणामी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका प्रशासनात दिसून येते आहे. सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी खाते बदलण्याच्या भीतीने कार्यतत्परता दाखवून दोन महिन्यांत तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश […]
-
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना 15 दिवसांचा अल्टिमेटम
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती सोबत (BRS) युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशाचत आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टेन्शन वाढवलं. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी येत्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. लवकर निर्णय न झाल्यास आम्ही आमचा […]
-
Punjab and Sind Bank : पंजाब & सिंड बॅंकेत 183 पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज
Punjab and Sind Bank Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांपासून सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होताहेत. बँकिंग क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. तुम्हीही बॅंकेत नोकरीची संधी शोधात असाल तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशलिस्ट ऑफिर्सच्या (Specialist Offers) […]
-
आमदारांची पळवापळवी वाढली, उज्वल निकम म्हणाले, पक्षांतरबंदी कायदा कडक करा
अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. राज्यातील या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळं अनेकजण व्यथित झाले असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जनतेचा दिगू टिपणीस झाल्याचं म्हटलं होतं. तर आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjawal Nikam)यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडी लोकशाहीसाठी चिंताजनक असून एकूण […]
-
एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार; बावनकुळेंची स्पष्टोक्ती
Chandrasekhar Bawankule : गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात […]









