कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवार यांच्याबरोबर विदर्भाच्या राजकीय क्षेत्रात वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे खासदार प्रफुल्ल पटेल देखील गेले. त्यामुळे विदर्भातील गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील भाजपच्या आजी-माजी खासदार, आमदारांची जीव भांड्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. या संदर्भात भाजपमधील नेते जाहीरपणे बोलत नसले तरी या राजकीय […]
Jitendra Awhad : शिवसेनेतील फुटीनंतर एका वर्षानंतर आता राष्ट्रवादीतही (NCP) फुट पडली. अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेत. यावर अजूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेतील फुटीला भाजप जबाबदार असल्याचं बोलल्या गेलं. हेच राष्ट्रवादीच्या फुटीसंदर्भातही बोलल्या जातं आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी […]
Jitendra Awhad : नारळ कुणावर तरी फोडावं लागतं. माझा कुठला साखर कारखाना नाही की, माझं काही बॅकग्राऊंड नाही. माझ्यामागे कुणीच नाही. मी नेहमी म्हणतो माझ्या मागे फक्त एकच ताकत आहे, ती म्हणजे, शरद पवार. हे कुठंतरी खटकत असावं. कारण, एवढं सगळं होऊनही मी बोलताच राहतो, त्यामुळं मला टार्गेट केलं जातं, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे विरोधी […]
Tourinism monitors Job : भारतीय रेल्वेचे (Indian Railways)जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि भारतभर भ्रमंती करतात. अनेकांचं रेल्वे विभागात काम करण्याचं स्वप्न असतं. तुमचंही IRCTC मध्ये सरकारी नोकरी करण्याचं ध्येय असेल किंवा तुम्हाला टुरिझमची आवड असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड […]
Ajit Pawar on sharad pawar : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवार (Ajit Pawar) सत्तेमध्ये सहभागी झाले. यानंतर आज त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांवर (Sharad pawar) टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Ajit Pawar on Sharad Pawar senior […]
अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट पक्षाचे सर्वसर्वा शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार पक्षातून बाहेर पडतांना एकटेच बाहेर पडले नाहीत, तर अनेक आमदारांना सोबत घेऊन ते बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळं शरद पवार विरुद्द अजित पवार हा संघर्ष उभा राहिला. दरम्यान, अजित पवारांच्या बंडावरून आता शरद पवारांनी अजित […]
Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्रवादीवरही (NCP) दावा ठोकला. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, आज अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. […]
Amol Mitkari : रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोणत्याही बंडखोराने माझा फोटो कुठेही वापरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच विचारसरणीचा विश्वासगात करणाऱ्यांनी […]
भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनला (monsoon) खूप महत्त्व आहे. मान्सूनचे आगमन उशीरा झाल्यास किंवा पुरेसा पाऊस झाला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होतांना दिसतात. परिणामी महागाई (inflation) वाढते. आताही वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात चांगलाच वाढला. महागाईने डोकं वर काढल्यानं सामान्य माणूस मेटाकुटीला आहे. खरंतर मे महिन्याच्या किरकोळ महागाईचे आकडे जाहीर […]
Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)तातडीने मुंबईहून नागपूरला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याचं नागुपरात आगमन झाल. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपतींचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपतींना राजभवनात सोडले. यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईला रवाना झाले. (Chief Minister Eknath […]