- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची
NCP meeting : रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्रवादीवरही (NCP) दावा ठोकला. मात्र, आपला अजित पवारांना पाठिंबा नसल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. […]
-
NCP : अमोल कोल्हेंचे 24 तासांत घुमजाव; पवारांना भेटले पण राजीनामा न देताच माघारी फिरले
Amol Kolhe Letter To Sharad pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट उभी फुट पडली आहे. अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार हजर होते. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही (Amol Kolhe) सहभाग होता. त्यामुळे कोल्हेंविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर काल त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्विट […]
-
MPSC कडून PSI 2020 चा निकाल जाहीर; तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित
Maharashtra Public Service Commission result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 2020 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या घेतलेल्या परिक्षेचा निकाल तब्बल तीन वर्षानंतर लागला आहे. अनेक कारणांमुळं हा निकाल एमपीएससीने राखून ठेवला होता. निकाल लागत नसल्याने परिक्षार्थ्यांचीही मोठी नाराजी होती. या विद्यार्थ्यांनी ही बाब आमदार बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिली होती. बच्चू कडू […]
-
Sunil Shelke : सत्तेत जायचं हे सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच ठरलं, आमदार शेळकेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Sunil Shelke : राज्यातील राजकारणासाठी रविवारचा दिवस खूप महत्वाचा ठरला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) बंडखोरी केल्यानं पक्षात उभी फुट पडली. राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन त्यांनी शिंदे -फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. […]
-
Central Bank of India मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 1000 पदांची भरती, पगार 48000 रुपये
Central Bank of India job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ही देशातील एक आघाडीची अग्रगण्य बॅंक आहे. या बॅंकेने मॅनेजर स्केल-२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीची अधिसुचना बॅंकेने प्रकाशित केल आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक […]
-
भाजपात भाकरी फिरली; पराभवाच्या भीतीने बदलले प्रदेशाध्यक्ष
आगामी वर्ष हे निवडणुकाचं वर्ष आहे. २०२४ मध्ये लोकसभेबरोबरच (Lok Sabha) अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली. नुकतीच पाटण्यात विरोधकांची बैठक झाली. त्यानंतर आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) देखील संघटनेत मोठे बदल केले. (Major reshuffle in BJP before Lok Sabha elections 4 state presidents changed) भाजपने आज संघटनेत […]
-
अजित पवार सत्तेत; गोगावले म्हणाले, ‘नाराज होऊन काय करता? मंत्रिमंडळ विस्तारात माझा नंबर…’
Bharat Gogavale : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली. भुजबळ यांच्यासह राष्ट्र्दीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यावर आता आणखी हालचाली वाढल्या आहेत. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते. अशातच राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांची […]
-
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताचं शिंदे गटाचं टीकास्त्र
Naresh Mhaske : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरून आता शिंदे गटाचे नेते प्रवक्ते नरेश म्हस्के […]
-
शरद पवार की अजित पवार? प्राजक्त तनपुरेंनी स्पष्ट केली भूमिका
Prajkta Tanpure with sharad pawar : राज्यातील राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे पाऊल उचललं. राष्ट्रवादीतील (NCP) काही आमदारांना सोबत घेत त्यांनी आज शरद पवारांची साथ सोडली आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज […]
-
गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडायची, आता काय मिळालं?, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. राज्य सरकारच्या विरोधी बाकावर बसलेले नेते -राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उचललेल्या राजकीय पावलामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका होत आहे. अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) यावर […]









