- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
आता मंत्रिपदाचं गाठोडं बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर; अबांदास दानवेंचा शिंदे गटाला टोला
Ambadas Denave : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आज मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभएच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घडामोडींमुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा असलेल्या […]
-
शिल्लक कोण आहे ते तर बघू द्या; राज ठाकरेंच्या टिकेला पवारांचे उत्तर
Sharad Pawar On Raj Thackeray : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) […]
-
मंत्रीपदं दिली, आणखी काय द्यावं शरद पवारांनी?, आव्हाड बंडखोरांवर संतापले
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि […]
-
अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलांचा पाठिंबा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन पक्षात बंडखोरी केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन थेट सरकारमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या राजकीय बंडखोरीने विरोधकांना मोठा धक्का बसला. मात्र, या शपथविधीला शरद पवारांचे […]
-
आम्ही सर्व क्लिन, एकाही मंत्र्यावर केस नाही; कारवाईच्या भीतीवर भुजबळांचे स्पष्टीकरण
Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन थेट सरकारमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवार यांच्यासह राजभवनात उपस्थित होते. अजित पवारांनंतर छगन भुजबळ यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडखोरीने विरोधकांना मोठा […]
-
Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
Raj Thackeray on Ajit Pawar Oath : आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis सरकारमध्ये सहभागी झाल्यानं राज्याच्या राजकारात मोठा […]
-
राष्ट्रवादी फुटली! पवारांचा पुढचा प्लॅन काय?; राऊतांनी सांगितलं पुढचं नियोजन
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर उभी होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. अशातच आज राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण होताच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही मोठी फुट पडली आहे. आपल्या चाळीस समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी केली आहे. […]
-
हिंगोलीसाठी ठाकरेंची रणनीती ठरली? काँग्रेसचा दावा खोडून काढण्यासाठी स्थानिक उमेदवाराचे नाव चर्चेत
Ambadas Danve on Hingoli Lok Sabha : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. अशाचत आता हिंगोली येथील लोकसभेची (Hingoli Lok Sabha) जागा ही परंपरेने शिवसेनेची आहे. शिवसेनेच्या नावावर बाहेरून आलेल्या उमेदवाराला विजय मिळू शकतो तर हिंगोलीचा भूमिपुत्र उमेदवार […]
-
मणिपूर हिंसाचारामध्ये धुमसत असतांना पंतप्रधान मोदी गप्प का? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत असून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. गृहमंत्री अमित शाह (Home Minister […]
-
Samruddhi Accident : मृतांची ओळख पटवण्यात अडचणी, सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय
Samruddhi Road Vidarbha Travel Accident :बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (terrible accident of travels झाला. अपघातानंतर बसचा स्फोट झाला आणि या यात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. यामध्ये वर्ध्यातील 14 जणांचा सहभाग होता. या सर्वांवर […]









