- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई : ज्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना उबाठा गटाने 25 वर्षे मुंबई महापालिकेत पोसले, लाड केले त्या कंत्राटदारांना आता कामं न मिळत नाहीत म्हणून थयथयाट सुरू आहेच. आज तर युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती की काय? असा सवाल करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) खरपूस समाचार घेतला. […]
-
नवी मुंबई महानगरपालिकेत मिळवा नोकरी, परीक्षेचं टेन्शन नाही, थेट मुलाखत; पगार 75,000
Navi Mumbai Municipal Corporation job : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai […]
-
कर्डिलेंनी फार तर फार सरपंचपदाबाबत बोलावं; थोरातांवर केलेल्या टीकेवरून तनपुरेंचा खोचक टोला
Prajakt Tanpure : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये काही राजकीय नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. यातच भावी मुख्यमंत्री पदावरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी बाळासाहेब थोरातांची (Balasaheb Thorat) खिल्ली उडवली होती. यावर आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कर्डिले […]
-
तुमच्या अनागोंदी कारभाराच्या फायली तयार; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना इशारा
Aditya Thackeray : मुंबई महापालिकेतील अनागोदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज धडक मोर्चा काढण्यात आला. पाऊस असूनही ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चासाठी जमले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) इशारा दिला आहे. तुमच्या फाईल्स तयार केल्या आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला तुमची […]
-
रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारं रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? जाणून घ्या.
Road Hypnosis : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता समोर येत आहे. टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं बोलल्या जातं आहे. तसेच रोड हिप्नॉसिसमुळं […]
-
भाजप MLA च्या मुलाने केलं दोन लेकरांच्या आईशी लग्न, आता जीवे मारण्याची धमकी; महिलेचे गंभीर आरोप
उत्तर प्रदेशातील आग्रााचे BJP आमदार छोटे लाल वर्मा (Chhote Lal Verma) यांचा मुलगा लक्ष्मीकांत वर्मा (Laxmikant Verma) याच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आता एका महिलेने लक्ष्मीकांत विरोधात आणखी एक एफआयआर (FIR) दाखल केला आहे. लक्ष्मीकांत एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून आपण तसे करण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप […]
-
‘… याचा दोषही समान नागरी कायद्याला देणार?’, ओवेसींचा मोदी सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल
Asaduddin Owaisi on Uniform Civil Law : भोपाळमध्ये मंगळवारी (२७ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समान नागरी कायद्याचे (Uniform Civil Law) जोरदार समर्थन केले. तसेच समान नागरी कायद्यावरून अल्पसंख्यांक समाजाला विरोधकांनी भडकवल्याबद्दलल त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. दरम्यान, शुक्रवारी (३० जून) ऑल एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पीएम मोदींना यूसीसीबाबत अनेक […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात बंपर वाढ; केंद्रानंतर राज्य सरकारने घेतला निर्णय
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Inflation allowance) वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात बंपर वाढ; […]
-
देवदर्शनावरून परतत असलेल्या भाविकांवर काळाची झडप; ६ ठार
सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot accident) येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी वळणावर क्रुझर आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण धडक (Cruiser and truck accident) झाल्यानं ही अपघाताची घटना घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Six devotees killed in […]
-
बीआरएसने दिलेल्या ऑफरवर विचार करणार नाही असं नाही; पंकजा मुडेंचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी त्यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) देशभर नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. राज्यातील अनेक माजी आमदार-खासदारांसह बडे नेते ‘बीआरएस’ पक्षात दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा […]









