कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Eknath Shinde on uddhav thackeray : काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. ठाकरे गटाशी संबंधित पालिका अधिकारी आणि नेत्यांच्या घरावर छापेमारी झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर उद्या १ जुलै रोजी हा मोर्चा […]
Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation Recruitment) लकरच काही जागांसाठी भरती होतेय. यासाठीची अधिसुचना प्रसिध्द झाली आहे. एकूण 70 विविध पदांसाठी ही भरती होत आहे. ही भरती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी एकत्रित वेतनावर 179 दिवसांच्या कालावधीसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 4 जुलै आणि 5 जुलै रोजी […]
अहमदनगर : अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये काही गुंडांच्या टोळ्या या मोक्याच्या जागांवर जबरदस्तीने ताबा घेत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तसेच जागामालकांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल केले जात असल्याचे प्रकार घडत आहे. या घटनांच्या विरोधात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्येही असे प्रकार घडत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे […]
गोंदिया : धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची राज्यासह देशात ओळख आहे. त्यातच जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन (District Marketing Federation) तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) वतीने संचालित आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. त्यानंतर खरेदी केलेला धान भरडाईसाठी राईस मिलर्स (Rice Millers) चालकांना देण्यात येतो. मात्र मागील काही वर्षात राईस […]
Pankaja Munde : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त बीडमध्ये […]
Dada Bhuse On Ajit Pawar : आज शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला सत्ता स्थापन करून एक वर्ष झालं. या वर्षपुर्तिनिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar) एका वृत्तपत्रामध्ये लेख प्रकाशित झाला. या लेखात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार समाचार घेतला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आजवरचे सर्वात अपयशी मुख्यमंत्री असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, यावर […]
अकोला : खरीप हंगामाला (Rainy season) सुरुवात होण्याआधीच शेतकऱ्यांच्या पसंतीच्या कपाशी बियाण्याचा (Cotton seed) तुटवडा पडून, बहुतांश शेतकरी या बियाण्यांपासून वंचित राहत आहेत. स्टॉक संपला, जिल्ह्यात सुमारे या बियाण्याचे दीड लाख पॉकीटे उपलब्ध करुन दिले असून, आता पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे बियाणे निर्मात्या कंपनीकडून स्पष्ट केले जात असल्याचे सांगितले जात आहे. लगतच्या जिल्ह्यातून आणलेले बियाणेदेखील […]
Rahul Kanal : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला […]
पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad) यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सहारनपूरमधल्या देवबंद इथं आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि […]
Uday Samant : भारताचा यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) च्या वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार, आपला क्रिकटेमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबतच सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळल्या जाणार आहे. दरम्यान, विश्वचषक खेळण्यास पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्यानं टीका केली जाते. भारत विरुध्द पाक हा सामना भारतात व्हावा, हे […]