कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगच्या (Koyta Gang) टोळक्यांचे धुडगूस घालण्याचे सत्र सुरूच आहे. तळजाई पठार परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतांनाच दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पुण्यातील अरणेश्वर भागात कोयता टोळीच्या दोन गटाने हातात कोयता आणि हत्यारे घेऊन १५ गाड्यांची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी सहकार पोलिसांनी (Sahakar Police) आरोपींना अटक करून […]
भंडारा : जिल्ह्यातील भंडारा उपविभागातील भंडारा व पवनी तालुक्यातील पोलीस पाटील (Police Patil) व कोतवाल पदभरती (Kotwal Recruitment) प्रकरणात चौकशीत त्रृट्या आढळून आल्या. विभागीय आयुक्तांच्या सुचनेवरून भंडाराचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, (Ravindra Rathod) भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे (Arvind Hinge) व पवनीचे तत्कालीन तहसीलदार निलिमा रंगारी (Nilima Rangari) यांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी (२८ […]
Nitin Gadkari : मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, तेव्हा दिल्लीला कम्युनिष्ट पार्टीच्या (Communist Party) कार्यालयात गेलो आणि ए. बी. बर्धन यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. ए. बी. बर्धन (A. B. Bardhan) हे राजकारणातले एक प्रामाणिक आणि विद्वान नेते होते. बर्धन यांच्यासारखेच जॉर्ज फर्नांडिसही माझे राजकारणातील आदर्श होते, असं विधान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin […]
Sharad Pawar On PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) काल विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. मोदींनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचे असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा, असं […]
Chhatrapati Sambhajinagar Updates : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराच्या (Aurangabad) नामांतराचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता या नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकार बदललेल्या नावांचा वापर करणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर औरंगाबादचे […]
US Embassy in Saudi Arabia : सौदी अरेबियातील जेद्दाहमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या (American Embassy) इमारतीजवळ एका सशस्त्रधारी व्यक्तीने सौदी अरेबियाच्या सुरक्षा अधिकार्यांवर गोळीबार (firing) केला. या गोळीबारात बंदूकधारी हल्लेखोर आणि एक सुरक्षा रक्षक असे दोघेजण ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी या हल्लेच्या घटनेची माहिती दिली. (Shooting outside US Embassy in Saudi Arabia; […]
Rain Updates : महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon) उशीराने दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाची घोषणा 25 जून रोजी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे, मुंबई अन् राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला. या पावसाच्या आगमनाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे, तर बळीराजा सुखावला असून अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली. आता तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. […]
नागपूर – कर्नाटकातील बेंगळुरूच्या एका शैक्षणिक कंपनीने शिक्षणाच्या ‘फी’ साठी कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या आधारे फायनान्स कंपनीकडून (Finance Company) पर्सनल कर्ज (Personal loan) उचलले. ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली आणि शैक्षणिक कोर्स बंद करून स्टायफंड देणेही बंद केले. अशा पध्दतीने शैक्षणिक कंपनीने १५ विद्यार्थ्यांना ३७ लाखांनी गंडा घातला. (Cheating of students, Rs […]
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगरात चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळं अनेक भागात पाणी साचलं असल्यानं वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली. तर आता मुंबईच्या पश्चिम उपनगरांना सेवा देणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या मागाठाणे स्थानकाजवळ (Magathane station) जमीन खचली. या घटनेमुळं परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महा मुंबई मेट्रोने (Maha Mumbai Metro) […]
Ganesh Cooperative Sugar Factory : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा होम ग्राऊंड असलेल्या असलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या (Ganesh Cooperative Sugar Factory) निवडणुकीत थोरात-कोल्हे आघाडीने बाजी मारली होती. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी 19 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, आज श्री गणेश सहकारी साखर […]