कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule), भारतीय जनता पार्टीचे इतर नेते राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीविरोधी असल्याचा धादांत खोटा दुष्प्रचार सुरू केला आहे. भाजपाचे हे ओबीसी प्रेम पुतना मावशीसारखे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे (Praveen Kunte) पाटील यांनी केली. (Praveen Kunte Criticise BJP From OBC) प्रेस […]
chandrayaan-3 mission : चांद्रयान-3 मिशनचे (chandrayaan-3 mission) काम जवळपास पूर्ण झाले. या संबंधीच्या सर्वच चाचण्या मार्चमध्ये पूर्ण झाल्या असून आता ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या 12 जुलै ते 19 जुलै दरम्यान, त्याचे प्रक्षेपण होईल, असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ (Dr. S. Somnath) यांनी सांगितलं. (ISRO chief Dr. S. Somnath said Chandrayaan-3 ready for launch, […]
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. भिडे आणि त्यांची वादग्रस्त हे समीकरण आता नवं राहिल नाही. त्यांच्या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठते. स्वातंत्र्य दिनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता संभाजी भिडे यांनी पंढरपूरातील वारकऱ्यांना (Warkari) अजब सल्ला दिला. आषाढी यात्रेनिमित्त (Ashadhi Yatra)पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनी धोतर परिधान करून […]
नागपूर : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रक काल जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारतात एकूण 12 ठिकाणी विश्वचषक सामने खेळवले जातील. मात्र वर्ल्डकपचा एकही सामना नागपुरात होणार नाही. व्हीसीएला (VCA) एकाही सामन्याचे यजमानपद मिळाले नाही; हा विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळं विदर्भातील क्रीडाप्रेमींची घोर निराशा […]
Maharashtra State Electricity Transmission Company Job : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत (Maharashtra State Electricity Transmission Company) लवकरच विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमदेवारांना चांगल्या पदाच्या नोकरीसोबत दमदार पगारही दिला जातो. (Recruitment of more than three thousand vacancies in Maharashtra Power Transmission Department, […]
Age measurement system in South Korea : आपण तरुण असावं, आपलं वय वाढूच नये, असं जगातल्या प्रत्येकाला व्यक्तीला वाटत असतं. पण, ते कदापी शक्य नाही. मात्र, तुम्हाला सांगितलं तर नवलं वाटेल की, दक्षिण कोरियातील (South Korea) 51 दशलक्ष लोकांचे वय हे एक-दोन वर्षांनी कमी झालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण, हेच खरं आहे. वास्तविक, […]
Gunaratna Sadavarte : गेल्या काही दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या फोटोला पुष्पहार घातला होता. त्यांच्या या कृत्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला. ही घटना ताजी असतांनाच सदावर्ते यांच्या एका मोर्चात पुन्हा एकदा नथुराम गोडसेचे फोटो झळकले होते. दरम्यान, माध्यमांनी गोडसेचा एकेरी उल्लेख केल्यानंतर […]
Morna River : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे (Morna River) सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेकवेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहेत. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे […]
Jitendra Awhad : पुण्यातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ एका विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुणे हादरलं. एकतर्फी प्रेमातून (one sided love) तरुणीवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी शंतनू जाधव (Shantanu Jadhav) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, शंतनूने विद्यार्थिनीवर हल्ला केला, त्याचेवळी अभ्यासिकेत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी प्रसांगावधन राखत […]
बुलडाणा : समृध्दी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. आजही या महामार्गावर कारचा भीषण अपघात (Terrible Car Accident)झाला. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी पावणेबारा वाजताच्या […]