कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन कालची बैठक बेकायदेशीर असल्याचं सांगितले. तसेच काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बैठकीत घेतलेले निर्णयही बेकायदेशीर असल्याचे पटेल यांनी सांगितलं. दरम्यान, […]
Dr. Rajendra Shingane : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांच्या गटात नेमके किती आमदार आहेत, याची स्पष्ट आकडेवारी अद्याप समोर आली नसली, तरी अजित पवारांच्या गटातील आमदारांची संख्या अधिक असल्याचं समोर येत आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री […]
मुंबई : विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना (UBT) आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील जवळपास 4 टर्म त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या सदस्या होत्या. न्यायालयाने खरी शिवसेना कोणती ते सांगितले असल्याने मी शिवसेनेत आले, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे […]
Sushama Andhare : शिवसेनेतील बंडाच्या एका वर्षानंतरही ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष जराही कमी झाला नाही. ठाकरे गटातून होणारी आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे. मनीषा कायंदेंनंतर आज नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनीही शिंदें गटाची कास धरली. सकाळपासूनच नीलम गोर्हे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आपली भूमिका व्यक्त केली होती. […]
पाकिस्तानला (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्य माणसांचं जगण अवघड झालं. इतकचं नाहीतर आता पोलीसही (police) चोरीच्या टोळ्यात सामिल असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं आता रक्षकचं भक्षक झाल्याची स्थिती पाकिस्तामध्ये आहे. नुकतीच चोरीची एक घटना कराचीत उघकीस आली. त्यात देशात विकल्या […]
Kapil Sibal on ajit pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत (NCP) बंड केलं. त्यानंतर अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेचा वाटेकरी झाला. या बंडानंतर अजित पवारांनी पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा ठोकला. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी […]
मुंबई : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी माध्यमांना दिली. (Sharad Pawars state wide tour start from 8 july) https://www.youtube.com/watch?v=T_PO8NAs7kE अजित पवारांनी नऊ […]
शासकीय महाविद्यालयांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. शासकीय ज्ञान व विज्ञान महाविद्यालय (Government College) छत्रपती संभाजी नगर इथं लवकरच काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांसाठी ही भरती होणार आहे. सदर भरती अंतर्गत होणार नियुक्ती तासिका तत्वावर आणि तात्पुरत्या स्वरूपात […]
Rupali Chakankar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. या बंडानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकून आपल्यालाच सगळ्या आमदारांचा पाठिंबा आहे, असं सांगितलं. अजित पवारांसोबत अनेक दिग्गज नेते आहेत. रुपाली चाकणकरही (Rupali Chakankar) अजित पवार गटात आहेत. त्यांचे अनेक विषयांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ […]
राज्यातील राजकीय गोंधळ आता दिल्लीत जाऊन पोहोचला. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सर्वांत महत्वाचं म्हणजे, या बैठकीत सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते आहेत, असा ठराव घेतला. ही बैठक आटोपताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी […]