- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
राहुल गांधींकडे ‘ही’ खास बाईक, मेकॅनिकसमोर सगळं काही सांगितलं
कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) बाईकवरून जम्मू-काश्मीर, लडाखचा प्रवास करायचा आहे. त्यांच्याकडे KTM 90 बाईक आहे, पण ती धुळखात पडून आहे. कारण सुरक्षारक्षक त्यांना बाईक (bike) चालवू देत नाहीत. राहुल गांधींनी 27 जून रोजी दिल्लीतील करोलबाग येथील बाईक मेकॅनिकसमोर या गोष्टी सांगितल्या. या संभाषणाचा व्हिडिओ राहुल यांनी रविवारी यूट्यूबवर शेअर केला. (Rahul Gandhis interaction […]
-
सुप्रिया सुळेंनंतर आता भुजबळही सरोज आहिरेंच्या भेटीला; त्या नेमक्या आहेत तरी कुठे?
Chhagan Bhujbal : देवळालीच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) या आजारी असल्याने नाशिकमधील संजीवणी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरोज आहिरेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सरोज अहिरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळं […]
-
भाजप नेत्याच्या नावाने फेक अकाऊंट, महिलांना विचारायचा भेटू शकता का? पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलांना मेसेज करणाऱ्या एका तरुणाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. चंदन सुभाष शिर्सेकर (Chandan Subhash Shirsekar) असं या अटक केलेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. ( MLA Ganpat Gaikwad fake facebook account a young man arrested) काही दिवसांपूर्वी भाजप […]
-
उद्धव ठाकरेंनी भावना गवळी आणि संजय राठोडांना धुतलं; काय शिंपडलं की तुम्ही स्वच्छ दिसू लागले?
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पोहरादेवी येथे आयोजित सभेत बोलताना सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावरही निशाणा साधला. आधी भाजपने भावनाताई गवळींवर (Bhavana Gawali) भ्रष्टाचाराचे आरोप केले. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत आला, त्यांनी पंतप्रधान मोदींना राखी […]
-
हे त्रिशूळ सरकार नसून एक फुल दोन हाफ…; ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट आणि भाजपसोबत गेले. दरम्यान, यावरूनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली. सध्याचं सरकार हे त्रिशुळ सरकार नसून एक फुल दोन हाफ सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. […]
-
तुमच्या बुडाखाली अंधार बघा, बावनकुळे महाविकास आघाडीवर बरसले !
Chandrasekhar Bawankule : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी यवतमाळला आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर टीका करत अडीच वर्षांत ज्यांना अडीच दिवसही मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही तेच आता विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत, अशी […]
-
तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुमचे कपडे फाडू; लाड यांचा खासदार सावंतांना इशारा
Prasad Lad : राष्ट्रवादीतील बंडानंतर कालपासून शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यासाठी घराबाहेर पडले. पोहरादेवीच्या दर्शनाने ते महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करत आहेत. दरम्यान, त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घराबाहेर पडले […]
-
मी पुन्हा येईल असं म्हणालो, पण वाटलं नव्हतं इतकी अडचण होईल; फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी
Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly Elections) आपल्या प्रचाराच्या प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईलचा नारा दिला होता. मात्र, फडणवीस यांचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतांनाही त्यांनी विधानसभेत ‘मी पुन्हा येईन’चा वारंवार नारा दिला होता. त्यावरून त्यांची […]
-
खुशखबर! महावितरणमध्ये या २६ पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज
Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीत काम करण्याची आता उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण महावितरण अंतर्गत एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज […]
-
Crime : मेहबूब पानसरे हत्येप्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे यश; दोन आरोपी गजाआड
Mehboob Pansare Murder : राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जेजुरी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून शुक्रवारी पानसरे यांची कुऱ्हाडीने आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. किरण परदेशी यांच्यासह त्यांचा मुलगा स्वामी परदेशी याला पोलिसांनी या […]









