मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार […]
जबलपूर : फॉर्ममध्ये असलेल्या रेडर हरजित, यशिका पुजारी (Yashika Pujari), मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या (Khelo India Youth Games) फायनलचे तिकीट मिळवून दिले. महाराष्ट्र संघाच्या युवा कर्णधार असलेल्या निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने (Maharashtra Women’s Kabaddi Association) अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक […]
मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही ईडीकडून विरोधी पक्षातील नेत्यांविरोधातील कारवाईचा ससेमिरा असूनही सुरूच आहे. आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता सील केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ED) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वत: ही माहिती दिली आहे. ईडीकडून […]
पुणे : बारामती येथे केंद्र शासनाच्या माध्यतातून ESIC हॉस्पिटल (ESIC Hospital) मंजूर झाले. याचसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्र लिहित अनेक सवाल केले. दरम्यान, त्यांनी हे हॉस्पिटल दौंड, भोर, पुरंदर किंवा हवेली या तालुक्यात करावे, अशी विनंतीही केली. शिवतारे यांनी पत्रात लिहिलं की, केंद्र आणि […]
पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. अखेर उमेदवारीची माळ माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या गळ्यात पडली. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता […]
दिल्ली : केजरीवाल सरकार (Kejriwal Govt) ज्या प्रकारे मशिदीतील मौलवींना पगार (Salary to clerics) देते, त्याच धर्तीवर आम्हालाही पगार देण्यात यावा, या मागणीसाठी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानाबाहेर पुजाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या मागणीला भाजप मंदिर सेलने देखील पाठिंबा दिला. यावेळी भाजप मंदिर सेलचे अध्यक्ष कर्नैल सिंह […]
सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडताहेत. आणि यामुळं लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याच्या चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि हृदयविकाराचा (Heart disease) धोका वाढतो, तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी […]
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील केनेडी येथे दोन गटात झालेल्या राजकीय राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group) आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जिल्हा परिषदेचे माजी […]
नाशिक : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान नाशिकच्या एका कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र (Maharashtra) गद्दारी सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान आहे, आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळीत (Mumbai) जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात (Thane) […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)सोशल मीडियावर पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने याआधीच माझा कोणीतरी पाठलाग करतंय, माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होऊ शकतो, असा आरोप केला होता, त्यानंतर आता तिने पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. तसेच माझ्या नादाला न लागण्याचा इशाराही तिने दिला […]