कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Eklavya Model Residential School Recruitment 2023 : एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल अंतर्गत विविध पदांच्या ६ हजारांहून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 ऑगस्ट 2023 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती 6000 हून अधिक पदांसाठी केली जात असल्याने नोकरी शोधणाऱ्यांसाठी […]
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना विजेचा धक्का लागून २४ वर्षीय सक्षमचा मृत्यू झाला. सक्षमचा मृत्यू कसा झाला हे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर समोर आलं. सक्षमचा मृत्यू विजेच्या धक्काने झाल्याचं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं. (At delhi A man dies while running on a treadmill in gym What does the postmortem report say) https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg मिळालेल्या […]
मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत दादादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवारी) मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, […]
अहमनगर : जामखेडमध्ये काल रात्री पोलीस आणि पिस्तुल धारक आरोपी यांच्यात मोठी चकमक झाली. थेट पोलिसांवर (Jamkhed Police) तीन तरुणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलीस आणि आरोपी यांच्यात झालेल्या झटापटीत दोन पोलीस जखमी झाले. तर या घटनेत जामखेड पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला आहे. जामखेड शहरात […]
अहमदनगर : नगरमध्ये बेकायदेशीर जमीन खरेदी-विक्रीचे (Illegal sale and purchase of land) प्रकरण उघडकीस आले आहे. यात नगरचे तत्कालीन तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्यासह तब्बल 38 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाने (anti corruption) ही कारवाई केली आहे. त्यामुळं महसुल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. (Illegal sale and purchase […]
ajit gavhane : 2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान बंडखोर गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून कठोर कारवाई केली जात आहे. काल पुणे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शरह जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit […]
GOA electic veicle policy : वाढत्या प्रदुषणापासून मुक्ती मिळवण्याकरिता केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक (Central Govt) वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले जाते. तर गोवा सरकारनेही (Goa Govt) मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जानेवारी 2024 पासून गोव्यातील सर्व पर्यटक वाहनांना इलेक्ट्रिक असणे अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून गोव्यातील टुरिस्ट बाईक आणि कॅब […]
Maharashtra State Legal Services Authority Recruitment : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल (Accountant) पदावरील रिक्त जागा ह्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती दोन पदांसाठी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.legalservices.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमदेवारांनी खाली दिलेली […]
मुंबई : राज्यातील भाजपाप्रणित (BJP) ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Cooperative Bank) निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर […]
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना अजित पवारांचे कौतूक करत अन्य सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधाला. सत्तेच्या साठमारीतही अजित पवारांकडून जनतेला योग्य न्याय मिळेल, असं वक्तव्य ठाकरेंनी केलं. दरम्यान, विरोधी गोटात असूनही […]