कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Sujay Vikhe Patil : शिर्डीच्या प्रसादालयात साईबाबा संस्थानकडून (Saibaba Temple) भक्तांना दिले जाणारे मोफत जेवण बंद करावे. त्यासाठी थोडेफार शुल्क आकारले जावे. हे पैसे मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी खर्च करावे, अशी सूचना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली. तसेच साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांहून अधिक […]
संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. त्यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते?
काही लोक म्हणतात मुंडेंनी नेतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मात्र नैतिकता आणि मुंडे यांची काही गाठ राहिलेली नाही,
मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय,
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.
BJ Kolse Patil : खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच पंतप्रधान का होत नाहीत? असं विधान कोळसे पाटील यांनी केलं.
मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही, जालन्यात (Jalna) राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा,
ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचं असेल त्यांनी नगर-मनमाड महामार्गाचे संशोधन करावे, अशी खोचक टीका सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली.