भूषण गगराणी यांचा पगार २ लाख ६२ हजार १९७ रुपये जाधव ४८,५६० रुपये आहे आणि अपंगाला १५०० रुपये महिना निधी देण्यात येत आहे. ही दुर्दवाची बाब आहे अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आज विधिमंडळात केली. त्यामुळे ही इंडिया विरुद्ध अशी भारत अशी लढाई आहे. यात इंडिया जिंकला भारत हरला अशी खंतही त्यांनी आपल्या भाषणात […]
“माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार.” अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल […]
या वर्षभरातील विधानसभा निवडणूका आणि आगामी वर्षातील लोकसभा निवडणूका लक्षात घेता भाजपने ४ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपने दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि बिहारमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये चित्तौडगडचे खासदार सीपी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले असून वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे. ओडिशातही […]
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला […]
राज ठाकरे यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत? राज ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही, आपल्या आक्रमक भाषणशैलीच्या जोरावर त्यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश […]
टाटा समूहासोबतचा करार रद्द झाल्यानंतर रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता देशातील पॅकेज्ड वॉटर क्षेत्रातील दिग्गज बिसलेरी चालवणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु हे प्रकरण वडील आणि मुलीमध्ये झाले एकमत नसल्याचे दिसून येत असून एका रिपोर्टनुसार कंपनीची कमान कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्या ताब्यात दिली आहे. तेलंगणासह गडचिरोली, चंद्रपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के… रमेश चौहान […]
पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश […]
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आता जोरदार रंगली आहे. या चर्चेवर आता विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी […]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. त्यांच्या दौऱ्याची अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ एप्रिलला मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत तर त्यावेळी […]