तुम्ही जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर तिथे तुम्हाला कॉलेजचे नॅक ग्रेड (NAAC) काय आहे, हे सांगितलं जात. कॉलेजकडून नॅक ग्रेडचा वापर जाहिरात म्हणून देखील केला जातो. कारण ज्या कॉलेजची नॅक ग्रेड चांगली आहे, ते कॉलेज चांगले असं मानलं जात पण गेल्या काही दिवसापासून नॅक वेगळ्याच काही गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नॅक म्हणजे काय […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी देखील अनेक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत. हेही वाचा : Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. पण अर्थसंकल्पावर आता विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या घोषणा केल्या. या शिवाय, नदीजोड प्रकल्पाविषयी देखील अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्प सादर […]
नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. गुलाबराव पाटील म्हणाले मागील काही दिवसापासून देशात बदलाचे वारे वाहत आहेत. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप पुरस्कृत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँड मध्ये ५० खोके विषय झाला आहे का ? असा प्रश्न विचारला. […]
कसबा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपचा गड मानला जाणारा कसबा मतदारसंघ जिंकून गेल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यभर झाली. आज त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी चिंचवड मतदार संघातून निवडून […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासूनचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. राज्याचे अर्थमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस पहिला अर्थसंकल्प मांडला. पुढील वर्षातील निवडणूका पाहता अर्थसंकल्पातून सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय शेतीसाठीही त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणा आणि इतर अपडेट पहा एका क्लिकवर
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठवड्यापासून सुरु झाले असले तरी उद्धव ठाकरे सभागृहात आले नव्हते. पण आज उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली. त्यामुळे विधिमंडळाच्या या अधिवेशनात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आपली हजेरी लावली. आज दुपारी सुमारे दीडच्या सुमारास ते विधिमंडळात पोहोचले. #WATCH | Maharashtra: Uddhav Thackeray arrives at Vidhan Bhavan in Mumbai. A meeting of leaders […]