पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजप पैसे वाटत आहे. पोलीस भाजपचे कार्यकर्ते झालेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस स्टेशन भाजपचे कार्यालये झाली आहेत. त्यामुळे पोलिसांकडून न्याय मिळत नाही, त्यामुळे संविधानिक मार्गाने, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसल्याच त्यांनी सांगितलं होत. जोपर्यंत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं होत. […]
मुंबई : ‘पन्नास खोके.. एकदम ओके..’ ही घोषणा महाराष्ट्राच्या तळाघरात पोहोचली आहे. त्याबरोबरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असताना ४० आमदारांनी केलेल्या बंडखोराना गद्दार असे म्हणले जाते. उद्धव ठाकरे गट आजही या ४० आमदारांना गद्दार असेच संबोधतो. दरम्यान, या गद्दार आमदारांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर बंडात सहभागी असलेल्या आमदारांपैकी एक असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील […]
“काल माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस चौकीत नेवून ज्या पद्धतीने दमदाटी केली आहे, तत्याच्या घरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते मुलाप्रमाणे सांभाळले आहेत. एकवेळ आम्हाला जेलमध्ये नेवून टाका, आम्हाला चौकात आणून गोळी मारा पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका.” आमचे कार्यकर्ते आमच्या मुलाप्रमाणे आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास आहे. ज्या पोलिसांनी आमच्या […]
केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच आता अहमदनगरचे (Ahmadnagar ) नामांतर अहिल्यानगर ( Ahilyanagar ) होणार, असे ट्विट केले आहे. औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत सदिच्छा भेट झाली. खरंतर या भेटीत राजकीय भूमिका जाहीर झाल्या नसल्या तरी देशात स्थानिक प्रादेशिक पक्षाची अस्वस्थता वाढत चालली हे मात्र अधोरेखित होतेय. अरविंद केजरीवालांनी जो भेटीचा पुढाकार घेतला, तो उद्धव ठाकरे यांच्याकडून देशपातळीवर अपेक्षित होता. असो […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एक मोठा स्फोट केला होता. त्यानंतर राऊतांनी फडणवीसांवर निशाणा […]
छत्रपती संभाजीनगर : गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून औरंगाबादचे (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) जिल्ह्याचं धाराशिव (Dharashiv) नामांतर करण्याचा मुद्दा प्रलंबित होता. या दरम्यान शुक्रवारी (24 फेब्रुवारी) रोजी केंद्राने या शहरांचे नावं बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. मात्र या […]
शिवसेनेत पडलेली ऐतिहासिक फूट व या फुटीनंतर शिंदे गटाला मिळालेले पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यामुळे खचलेल्या राज्यातील शिवसैनिकांना उभारी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आजपासून राज्यभरात शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे. पुढे ते ३ मार्च पर्यंत चालणार आहे. हेही वाचा : Interview […]
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Rakul Preet Singh ) हीचे अलिकडे कंडोम ( Condom ) विषयचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यावर अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रकुल प्रीतचा छत्रीवाली ( Chhatriwali ) हा सिनेमा काही दिवासंपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कंडोम वापरण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतो. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये कंडोम […]
मुंबई : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थातच डीआरडीओ (DRDO) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ओडिशशातून अटक करण्यात आली. भारताच्या संरक्षण क्षेत्राशी (India Defence Sector) संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) याविषयी अधिक माहिती दिली. दरम्यान, या अधिकाऱ्याविरुद्ध भादंसं (IPC) कलम 120A आणि 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत […]