भाजपवाले लग्नाबद्दल सतत उलटे लोकांना सांगत आहेत. ते सांगतात जातीत लग्न करा, पण जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले, असा प्रश्न विचारला. सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि […]
“जमाना खराब है..! पूर्वी काँग्रेसची पोर ते न्यायचे आता तर वडील भाजपवाले नेऊ लागले आहेत. बायकांनो सांभाळून राहा.” असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे.सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्यातील सरकारवर कडाडून टिका केलीय. यावेळी भाजपवर टीका करताना त्या मानल्या की, […]
मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का देत आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. निळा रंग आणि सोनेरी रंग या जर्सीचा आहे. ४ मार्चपासून भारतात महिला प्रीमियर लीग सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League) […]
ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर अनेकदा शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना होत असतात. यावर फार कारवाई देखील होताना दिसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्याची फसवणूक होताना शेतकऱ्याने पेट्रोल पंपवाल्याला रंगेहात पकडले आहे. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते उपोषण केलं. त्यानंतर पोलीस उपयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग करून धंगेकर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला […]
पुणे : आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरवल्यानं भाजपवर (BJP ) टीकेची झोड उठली आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारानं वेग थांबला असून सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झोकून दिलं होत. (Maharashtra Mp) कसबा पेठ निवडणुकीत भाजपनं दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणालाही तिकीट न दिल्यानं मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. त्यामुळं सावध […]
जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवला असा दावा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. यासाठी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा दाखला दिला जातो. काल पुण्यात अजित पवार यांनी देखील हाच दावा केला. उध्दव […]
मराठी अभिनेता संदीप पाठक ( Sandip Pathak ) हा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपल्या प्रवासामधील वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ संदीप कायम पोस्ट करत असतो. याचबरोबर तो सामाजिक व राजकीय प्रश्नांवर देखील भाष्य करत असतो. आज त्याने एक ट्विट केले आहे. त्याने केलेल्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होते आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी बाळासाहेब ठाकरेंची […]
मुंबई : आरबीआयने (RBI) ५ सहकारी बँकांवर (Cooperative Banks) विविध निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये पैसे काढण्यावर बंदी देखील समाविष्ट आहे. या बँकांवर निर्बंध ६ महिने कायम राहणार आहेत. (RBI Office Attendant) यामुळे या बँकेचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. तसेच या बँका (RBI Banned 5 Banks) आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नवीन […]