कसबा ( Kasaba ) विधानसभा मतदारसंघाच्या अनेक बूथ वरती बोगस मतदान करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून झालेले आहे. याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस नाव दिसून आलेली आहेत . आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. याबाबत पोलिसांनी दक्ष राहिले पाहिजे, बंदोबस्त बुथ मध्ये शाळांमध्ये लावला गेला पाहिजे यासाठी आम्ही पोलिस आयुक्तांना भेटलो, अशी […]
नाशिक – कोणत्याही शहराचे नाव बदल्याने विकास होत नाही. पण या दोन्ही शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होईल. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले. रामदास आठवले नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष अप्रत्यक्ष कुणाची मते खातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी व […]
सांगली : केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी व्हिडिओ शेअर करत केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले . तसेच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या अहमदनगर जिल्ह्यात झाला […]
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचार काल संध्याकाळी संपला. दोन्ही ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. पण मतदानापूर्वी अनेक लोकांकडून राजकीय अंदाज बांधले जात आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण जिंकेल ? किती मतांनी जिंकेल याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपला राजकीय अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या अंदाजामध्ये मिटकरी यांनी अजित पवार यांच्या […]
नागपूर : गेल्या सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचा कारस्थान आहे. मात्र ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मंचावरून मुस्लिम […]
“कसबा पोटनिवणुडकीत होत असलेले पैश्याचे आरोप पाहता कसबा पोटनिवडणूक रद्द करुन ती पुन्हा घेण्यात यावी” अशी मागणी कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजित बीचुकले यांनी केली आहे. त्यांनी आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसा अर्ज दिला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून […]
पुणे: कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान हाेणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. येथे 2 लाख 75 हजार मतदार, 270 मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 1200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी 756 मतदान यंत्र 378 कंट्रोल युनिट व 405 व्हीव्हीपॅट यंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमलेल्या मतदान केंद्राकडे ते रवाना होणार […]
अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut ) ही आपल्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती कायम आपल्या भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते. त्यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील झालेली आहे. अनेकवेळी ती आपल्या राजकीय भूमिका उघडपणे मांडते. आता तिने एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. यामध्ये तिने दोन दिवसांपूर्वी पंजाबमध्ये जी घटना घडली होती, […]
मुंबई : काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरुनच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 1993 […]