नवी दिल्ली : BBC ने केलेल्या माहितीपटामुळे (bbc documentary) आता नवीन वाद निर्माण झाला. या माहितीपटावर बंदी घालण्याच्या सरकारच्या (government) निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. एन राम, महुआ मोईत्रा, प्रशांत भूषण आणि अधिवक्ता एम. […]
सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. या महागाईच्या काळात अमूल कंपनीने दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ केली. आता अमूलचे दूध खरेदी (Price) करण्यासाठी प्रतिलिटर ३ रुपये (Hike) अधिक मोजावे लागणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अमूलने सर्व प्रकारच्या पॅक्ड दुधाच्या किमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. ३ फेब्रुवारीपासून दुधाचे नवे […]
भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसिजिंग ऍप असलेल्या व्हॉट्सअपने (Whatsapp) डिसेंबर (२०२२) महिन्यात तब्बल ३६.७७ लाख अकाउंटवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअपने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. त्याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये व्हॉट्सअपने सुमारे ३८ लाख अकाउंटवर कारवाई करून त्यांच्यावर बंदी घातली होती. व्हॉट्सअप क्लीन आणि स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी अशी मोठी कारवाई केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. […]
कल्याण : देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) जेव्हा मांडला जातो. तेव्हा तो देशाकरता मांडला जातो. अर्थसंकल्पावर बोलण्या इतपत आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांना अर्थसंकल्प समजत नाही, अशी टिका करत भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात मुंबई आणि एमएमआर परीघामध्ये ३१४ किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण करायला प्रारंभ केला. […]
मुंबई : शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात हे प्रकरण तापत आहे. आणि हा वाद आता न्यायालयात (court) जाणार आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली. संजय राऊत यांना खासदार बनवण्यासाठी मी पैसे […]
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची शिवसेनेतील फूट ते उस्मानाबादच्या राजकारणावर जळजळीत मुलाखत
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29465 मतांनी पराभव केला आहे. अंतिम निकाल हाती आला तेव्हा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे 29465 मतांनी विजय मिळवला. सत्यजित तांबे यांना एकूण 68999 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत. तर महाविकास […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. चौथ्या फेरीतअखेरीस सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित झाला आहे आता फक्त औपचारिकता बाकी आहे. चौथ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे 26385 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना चौथ्या फेरीअखेरीस एकूण 60161 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, […]
मुंबई : जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. […]
मुंबई : एकेकाळी राज्यात शेकाप हा कणखर विरोधी पक्ष म्हणून राज्यात अग्रेसर होता. काही काळानंतर हा पक्ष सांगोला गणपतराव देशमुख वगळता कोकाणापुरता मर्यादित राहिला. कोकणात देखील भाजपा ने गेल्या १० वर्षात पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण अशा चारही जागा ताब्यात घेतल्या. विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी बलराम पाटील आज पराभूत झाले. या निवडणुकीत शेकाप ची महाआघाडी […]