अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) 1480 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप (BJP) उमेदवार रणजीत पाटील (Ranjit Patil) पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या मतांचे गठ्ठे धीरज लिंगाडे यांचे असल्याचे समजते आहे. पहिल्या निकालामुळे आघाडीत आनंदाचं वातावरण आहे. अमरावती पदवीधर पहिल्या फेरीत महाविकास […]
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) पुणे शहरासह ग्रामीण भागासाघी नव्याने १० बसमार्ग (Bus) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ४ बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे. नवीन १० आणि विस्तारीत ४ असे एकूण १४ बसमार्ग शुक्रवार (दि. ३) पासून प्रवाशी सेवेसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen), विद्यार्थी (Student), नोकरदार (Worker), […]
नागपूर : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) असलेले नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) हे विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे (BJP ) उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव झाला. १० वर्षापासून नागपूरची जागा ही भाजपकडे होती, पण यावेळेस ती महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावरून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
पुणे : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्या खालील नियम व नियमन २०११ ची दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद नेहमीच पूर्तता करत आले आहेत. परंतु, अन्न सुरक्षा व मानदे परवाना व नोंदणी नियमन २०११ अंतर्गत परवाना अट क्र. १४ ही अवाजवी आहे. तिचे पालन करणे सर्वच व्यापारी वर्गास त्रासदायक होत आहे. तर अन्न […]
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारचं (Modi Govt) कौतुक केल होतं. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांना योग्य म्हणत आंबेडकरांनी मोदींना पाठिंबा दर्शविला होता. मात्र आज त्यांनी बजेटवरून (budget) आणि देशातील महागाईवरून मोदी सरकारवर सडेतोड भूमिका बजावली. अर्थसंकल्पात सर्वात महत्वाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या तिजोरीत […]
मुंबई : कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील हे महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत उमेदवार असतानाही त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. तर भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला […]
मुंबई : आंध्र प्रदेशच्या हनुमा विहारीने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात आपल्या जिद्द आणि लढाऊ भावनेने सर्वांची मने जिंकली. मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात हनुमा विहारीचे हात फ्रॅक्चर झाला असताना देखील. डाव्या हाताने फलंदाजी करत वेगवान गोलंदाजांना चौकार खेचले. हनुमा विहारीने सिडनी कसोटीची आठवण करून दिली. तेव्हा त्याने अश्विनच्या साथीने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वाचवला. या सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा […]
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी अगोदर प्रमुख उमेदवार आणि नेत्यांनी विजयाबद्दल दावे करत होते. भाजप (BJP) समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवणार, याकडे सर्व शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष वेधले. हॅट्ट्रीक अगोदरच […]
मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात होते. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. शिक्षक […]