- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Chandrakant Patil : कसबा, चिंचवडचा ‘सस्पेन्स’ कायम… नावे संध्याकाळी कळणार ?
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ फेब्रुवारी हा अंतिम दिवस आहे. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपकडून कसबा पेठ आणि चिंचवडसाठी अजूनही नाव (Candidate Name) कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. ती आज संध्याकाळपर्यंत जाहीर […]
-
Ajit Pawar यांचा शिंदे गटाच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘आमदार फुटणार…
पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) उठाव केल्यावर पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचं शिंदे गट (Shinde group) आणि ठाकरे गट अशा दोन गटात विभाजन झालं. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित […]
-
Chandrakant Patil : घर फोडण्याची परंपरा काँग्रेस अन् राष्ट्रवादीची!
पुणे : सत्यजित तांबे यांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तांबे यांना भाजपची फूस होती. त्यांनीच काँग्रेसचे घर फोडले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत यांनी घरं फोडण्याबाबत जे बोलतात, त्यांना मी एकच सांगू इच्छितो की, घरं कोणी कोणाची फोडली हे जरा आपण स्वत: […]
-
Share Market घसरणीचा फटका, श्रीमंताच्या यादीत Adani टॉप २० तर Ambani टॉप १०च्या बाहेर
Hindenburg Research हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. तो धक्का अजूनही सावरला जात नाही, प्रत्येक दिवस त्याच्या संपत्तीत मोठी घसरण आणत आहे. ताज्या माहितीनुसार गौतम अदानी जगातील सर्वाधिक 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. २४ तासात १६व्या क्रमांकावरून २१ व्या स्थानी गौतम अदानी गुरुवारी 64.7 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या […]
-
Aaditya Thackeray यांचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, ‘माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावं…
मुंबई : शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. नागपूरमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. नागपुरात सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तर औरंगाबादमध्ये देखील महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मात्र कोकणात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने मविआला धक्का दिला. या घटना बाह्यय […]
-
Gautam Adani यांना मोठा धक्का ! श्रीमंतांच्या यादीतून टॉप-20 च्याही बाहेर
Hindenburg Research चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी घसरण होत आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 100 बिलियन डॉलरने घसरले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉकमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam […]
-
एनआयएला ई- मेलद्वारे Mumbai हल्ला करण्याची धमकी, पोलीस सतर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) ई- मेलवरुन (Email) मुंबईवर हल्ला (Mumbai) करण्याची धमकी देण्यात आली. ई- मेल करणाऱ्याने तालिबानचं नाव घेत धमकी दिली. मुंबईसह इतर शहरांवर देखील हल्ला करणार असल्याचे या मेलद्वारे सांगण्यात आले. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना (Police) दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिले. यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिस तपासाला सुरुवात केली. […]
-
Hindenburg Research चा Gautam Adani ना इतका मोठा झटका, पाहा किती कोटींनी संपत्ती घटली ?
Hindenburg Research चा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या (Adani group) शेअर्समध्ये सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 100 बिलियन डॉलरने घसरले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात अदानी ग्रुप अनेक दशकांपासून स्टॉकमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. फोर्ब्स रिअल टाईम […]
-
BBC Documentary Row बंदी विरोधात याचिका, ‘या’ दिवशी होणार सुनावणी…
नवी दिल्ली : BBC ने केलेल्या माहितीपटामुळे (bbc documentary) आता नवीन वाद निर्माण झाला. या माहितीपटावर बंदी घालण्याच्या सरकारच्या (government) निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. एन राम, महुआ मोईत्रा, प्रशांत भूषण आणि अधिवक्ता एम. […]
-
सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार; Amul Milk दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ
सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. या महागाईच्या काळात अमूल कंपनीने दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ केली. आता अमूलचे दूध खरेदी (Price) करण्यासाठी प्रतिलिटर ३ रुपये (Hike) अधिक मोजावे लागणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अमूलने सर्व प्रकारच्या पॅक्ड दुधाच्या किमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. ३ फेब्रुवारीपासून दुधाचे नवे […]








