- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Priyanshu Panuli: प्रियांशू पैन्युलीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट’ची शेअर केली एक झलक
Priyanshu Panuli shares BTS Photo: ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’, मिर्झापूर (Mirzapur), एक्स्ट्रॅक्शन आणि भावेश जोशी मधील अशा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli ) हा त्याच्या अनोख्या आणि तितक्याच वेगवेगळ्या भूमिकासाठी ओळखला जातो. तो आता आगामी शो “पान परदा जर्दा” मध्ये (Paan Purda Zarda Movie) नवीन भूमिका […]
-
Dunki Teaser Release date: किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट
Dunki Teaser Release Date: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खान त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’मुळे (Dunki Movie ) सध्या जोरदार चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, त्याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला प्रदर्शित होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. म्हणजेच […]
-
‘द टायगर इफेक्ट’ बॉक्स ऑफिसवर गणपत पलिकडे जाणारा टायगर श्रॉफचा अनोखा प्रवास!
Tiger Shroffs Ganpath Movie Journey: बॉलीवूडमध्ये (Bollywood) प्रत्येक फ्रायडेला सिनेमाचं आणि कलाकारच भवितव्य ठरवलं जात असत. बॉक्स ऑफिसच्या (Box Office) इन्कमवर देखील प्रत्येक कलाकार आणि सिनेमा यांची प्रतिमा ठरवली जात असते. टायगर श्रॉफचा (Tiger Shroffs) त्याचा अलीकडील सिनेमा ‘गणपथ’ ने (Ganapath Movie) फार अपेक्षित कमाई केली नसली तरी देखील त्याची कलाकारी कारकिर्दी ही बॉक्स ऑफिसवर […]
-
Short And Sweet: सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा झळकणार ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये
Sonali Kulkarni Movie Short And Sweet : सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम (Ganesh Kadam) दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ (Short And Sweet) या मराठी सिनेमाचे (Marathi Movie ) चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत, यामध्ये आणखीही दोन नवीन […]
-
Ahmednagar News: पाणीप्रश्न पेटणार! विरोध…आंदोलन…तरी नगरहून आज जायकवाडीला पाणी सोडणार
Ahmednagar News: मराठवाड्याला (Marathwada) पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक आंदोलने झाली विरोध झाला मात्र आता हा पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण विरोध असूनही आज मराठवाड्यासाठी नगर, नाशिकच्या धरणातून (Nashik Dam) जायकवाडीत (Jayakwadi Dam) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज नगर, नाशिकच्या धरणातून एकूण 8.603 […]
-
Horoscope Today: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Horoscope Today 31 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. (Horoscope Today) आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य (Horoscope). मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला […]
-
Vikramaditya Motwa: फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
Vikramaditya Motwa On Indira Emergency : Jio MAMI मुंबई चित्रपट महोत्सवात विक्रमादित्य मोटवाने आणि समीर नायर यांच्या “इंडिया (आर) अॅन इमर्जन्सी” (Indira Emergency) या माहितीपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहते त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करताना बघायला मिळत आहेत. (Jio MAMI ) भारतीय चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या परिस्थितीत आशयावर आधारित चित्रपटांमध्ये वाट पाहत आहोत आणि विक्रमादित्य मोटवाने (Vikramaditya […]
-
Riteish Deshmukh: जरांगेंचं आंदोलन अन् मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट चर्चेत
Riteish Deshmukh On Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. तसेच अनेक कलाकार देखील […]
-
Tamannaah Bhatia: तमन्नाने जपानच्या ट्रेलर लाँचमध्ये कार्तीला तमिळ शिकवल्याबद्दल मानले आभार
Tamannaah Bhatia Japan trailer Memories : पॅन-इंडिया स्टार म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia ) ! ‘जी करदा’ आणि लस्ट स्टोरीज 2 मधल्या (Lust Stories 2) तिच्या अभिनयामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) जपानच्या ट्रेलर लाँचच्या (Japan Trailer) वेळी तिच्या 75-चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि […]
-
Ranveer Singh: आला रे आला ‘सिम्बा’ आला! ‘Singham Again’मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव
Ranveer Singh Singham Again Post: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) सिंघम फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘सिंघम अगेन’ची (Singham Again) सध्या जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgn) जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसणार आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये टायगर श्रॉफपासून ते अक्षय कुमारपर्यंत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही दमदार अॅक्शन सीन करताना दिसणार आहेत. नुकतेच […]










