- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Rajkumar Rao: राजकुमार रावने पटकावला ओटीटी परफॉर्मर ‘ऑफ द इयर’ पुरस्कार
Rajkumar Rao On OTTplay Awards: बॉलिवूडमध्ये आता स्टार किड्सना मागे टाकून अनेक कलाकारांनी आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao) बॉलिवूडमधला (Bollywood) सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. अलीकडेच या राष्ट्रीय आयकॉनने “गन्स अँड गुलाब्स” (Guns And Gulaabs) या वेब […]
-
Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित
Nagraj Manjule Naal 2 Song Release: नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘नाळ 2’ (Naal 2) या मराठी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमातील ‘भिंगोरी’ (Bhingori) हे गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आलं होतं. आता या मराठी सिनेमातील ‘डराव डराव’ (Darav Darav) हे दुसरं धमाकेदार गाणं चाहत्यांच्या […]
-
Jhimma 2: मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट झिम्मा-2चा जबरदस्त टीझर रिलीज
Jhimma 2 Teaser Release: जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या बहुचर्चित मराठी सिनेमाचा (Marathi Movie) जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा […]
-
‘फडणवीस हे राज्यघटनेबाबत अज्ञानी’; शिंदेंबद्दलच्या वक्तव्यावर उल्हास बापट यांची सडकून टीका
Ulhas Bapat Reaction On Devendra Fadnavis Statement: उद्या जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेतून घेता येणार आहे. यामुळे त्यांचं पद जाणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. यामुळे शिंदे यांना विधान परिषदेचा एक मार्ग मोकळा असल्याचं सांगितलं जात होतं. फडणवीस यांच्या या […]
-
Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा ‘सलमान सोसायटी’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला!
Gaurav More On Salman Society Movie : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे (Gaurav More) आता ‘सलमान सोसायटी’ (Salman Society) या मराठी सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) या धमाकेदार सिनेमात तो एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळणार आहे. 17 नोव्हेंबर 2023 दिवशी हा मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. View this […]
-
Sunny Leone: मामी प्रीमियरमध्ये सनी लिओनीचा ‘केनेडी’ भारतीय चित्रपटसृष्टीत गेम चेंजर ठरला!
Sunny Leone On Mami Film Festival: पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (Sunny Leone). सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली. सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. आता सनी लिओनीचा बहुचर्चित प्रशंसित सिनेमा ‘केनेडी’ चा 2023 च्या मुंबई अकादमी ऑफ द मूव्हिंग (Mumbai Film Festival) इमेज […]
-
The Lady Killer: अर्जुन कपूर अन् भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!
The Lady Killer Trailer Out: अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘द लेडी किलर’ (The Lady Killer) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रोमान्स करत चाहत्यांचे मनोरंजन करताना […]
-
Kastoori : ‘या’ कारणाने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कस्तुरी’ सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे
Kastoori Movie Release Date: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या (National Award ) ‘कस्तुरी’ (Kastoori Movie) या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.(Marathi Movie) अगोदर हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार होता. अद्याप या सिनेमाची नवी प्रदर्शनाची तारीख समोर आली नाही. ‘कस्तुरी’ या मराठी सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते प्रतीक्षा करत होते. परंतु आता प्रेक्षकांना […]
-
Horoscope Today : ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Horoscope Today 30 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 29 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]










