- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Tiger Nageswara Rao: रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’ सिनेमाचे तब्बल 65….
Tiger Nageswara Rao: तेलुगू सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘टायगर नागेश्वर राव’चे (Tiger Nageswara Rao) पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. (Social media) या सिनेमात जबरदस्त अॅक्शन ड्रामा चाहत्यांना बघायला मिळणार आहे. परंतु या सिनेमाचे तब्बल 65 पेक्षा जास्त स्क्रीन्स लागणार आहेत. या […]
-
Sam Bahadur Teaser: सॅम बहादुर सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज
Sam Bahadur Teaser Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या हिंदी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये विकीचा एकदम हटक्या अंदाजात अभिनय चाहत्यांना बघायला मिळणार आहे. सॅम बहादुर या सिनेमाच्या टीझरमध्ये विकीचा खास लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सर्वच गोष्टी चाहत्यांना घायाळ करून ठेवले आहेत. सॅम बहादुर […]
-
Shivrayancha Chava: दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचे प्रदर्शनाआधीच अनोखा विक्रम
Shivrayancha Chava: दिग्पाल लांजेकार दिग्दर्शित (Directed by Digpal Lanjekar) ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Cinema) गेल्या काही दिवसापसरून या पुष्पातील पाचवे पुष्प चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘सुभेदार’ (Subhedar) मराठी सिनेमानंतर चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा’ लवकरच भेटीला येणार आहे. (Social media) […]
-
भारत-पाकिस्तान पहिल्यांदा कधी भिडले ! पाहा रंजक माहिती
World Cup 2023: 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 12 वा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता हा सामना रंजक असेल. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये पहिला […]
-
‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ मग एकाच घरातून का इतके प्रधानमंत्री? फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadanvis : ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. पोहरादेवी येथे भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोप […]
-
उद्या भारत-पाक हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या आतापर्यंतची हिस्ट्री
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) आपला दबदबा कायम ठेवला आहे. एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना 1992 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या दोघांमधला एकदिवसीय विश्वचषकातील 8 […]
-
…तर आम्ही पुन्हा सरन्यायाधीशांकडे जाऊ; नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा इशारा!
मुंबई : शिवसेनेतील आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयाबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करू नका. आमदार अपात्रतेबाबत पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णय घेतला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेत. तसेच याशिवाय नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रकही न्यायालयाने फटकारले आहे. […]
-
World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’
World cup 2023 : ICC ने सप्टेंबर 2023 साठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ जाहीर केला आहे. यावेळी शुभमन गिलची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. शुभमनने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलान यांना मागे टाकून हे विजेतेपद मिळवले आहे. सप्टेंबर महिन्यात शुभमनने 80 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 480 धावा केल्या […]
-
कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंत्राटी भरतीवरुन (Contract recruitment) राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात जी यंत्रणा आहे ती सक्षम केली तर अडचण येणार नाही, माझी मागणी आहे की सरकारने कायम स्वरुपी भरती करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. ते पुढं म्हणाले की राज्याची स्थिती गंभीर आहे. […]
-
World Cup 2023: भारत-पाकिस्तान महामुकाबला; मुंबई-अहमदाबाद विशेष ट्रेन धावणार
World Cup 2023: गुजरातमधील अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना विशेष सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबरला […]










