Satyapal Mallik On PM Modi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्याबाबत मलिक यांनी पुन्हा एकदा सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की 2019 ची लोकसभा निवडणूक शहीद जवानांच्या मृतदेहांवर लढली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली असती […]
Drishyam : भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अँथॉलॉजी स्टुडिओने कान्स 2023 सिनेमा महोत्सवाच्या दरम्यान भागीदारीची मोठी घोषणा केली. (Drishyam Franchise Remake In Korea ) घोषणेच्या वेळी निर्माते कुमार मंगत पाठक आणि जय चोई उपस्थित होते. (Ajay Devgn) या भागीदारीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ‘दृश्यम’ (Drishyam) या थ्रिलर फ्रँचायझीचा कोरियन भाषेमध्ये रिमेक होणार […]
Ram Gopal Varma : निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) हे त्यांच्या सिनेमाबरोबरच वादग्रस्त वक्तव्यांमुळे (Controversial statement) कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाबाबत काही ट्विट्स केले आहेत. ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Stor) हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमा प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर […]
Kushal Badrike: मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेच्या (Kushal Badrike) सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत राहतो. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमातून त्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशलला मनोरंजन क्षेत्रामध्ये येण्यासाठी खूपच मेहनत करावी लागली आहे. View this post on Instagram […]
Horoscope Today 22 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 198 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला आहे. या सामन्यात विराट कोहलीने 61 चेंडूत 101 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. नाणेफेक हरल्यानंतर रॉयल RCB प्रथम फलंदाजीसाठी उतरली […]
Amol Mitkari : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे गटाचे विधानसभेत संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी केला होता. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी हे वक्तव्य करून ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक संकेत दिले. […]
MI vs SRH : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माच्या संघाने अवघ्या 18 षटकांत 2 बाद 201 धावा करत सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या. तथापि, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे चाहते प्रार्थना करतील गुजरात टायटन्सने […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रविवारी (21 मे) पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी PM मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. जेथे त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले. यादरम्यान पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. पापुआ न्यू गिनी […]
भारतीय हवाई दलाने MiG-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. वारंवार विमान कोसळण्याच्या घटनांनंतर हवाई दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नुकतेच राजस्थानमधील हनुमानगडमध्ये MiG-21 क्रॅश झाले. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण MiG-21 ताफ्यावर बंदी घातली जाईल. 8 मे रोजी […]