भाजपने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा वापर करून घेतला. परंतु ते गेल्यावर त्यांच्या शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मेटेंनी बीड जिल्ह्याला मोठे योगदान दिले तसेच त्याच्या शिवसंग्रामने मराठा आरक्षण आंदोलनाला नवी दिशा दिली. भाजपने महादेव जानकर यांचा देखील वापर करून घेतला. आणि गरज संपल्या नंतर त्यांना देखील बाजूला केले. तसेच भाजपने सदाभाऊ खोत यांचा देखील वापर […]
MIG-21 flying banned : 1963 मध्ये हवाई दलात सामील झालेल्या मिग-21 विमानांची (Mig-21 aircraft) सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. MIG-21 विमानांचे उड्डाण करताना भारतीय हवाई दलाला (indian air force) वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत होते. हे अपघातांचे सखोल संशोधन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच राजस्थानमध्ये MIG-21 विमान कोसळले होते, त्यात तीन जणांचा मृत्यू […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (20 मे) जपानमधील हिरोशिमा येथे क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की 2024 मध्ये भारतात क्वाड समिट आयोजित करण्यात आम्हाला आनंद होईल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्वाड समिटमध्ये सहभागी होताना मला […]
Manipur earthquake : ईशान्येकडील मणिपूर राज्यातील शिरूई येथे आज सायंकाळी 7.31 वाजता 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू शिरूईपासून 3 किमी वायव्येस 31 किमी खोलीवर होता. गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजीही राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 7.31 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी लोक घराबाहेर पडून मोकळ्या ठिकाणी […]
IPL Points Table: दिल्ली कॅपिटल्सचा 70 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून, चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. तत्पूर्वी, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. याशिवाय गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना जवळपास निश्चित झाला आहे. वास्तविक लखनौ सुपर जायंट्सला त्यांचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. […]
Shirdi Crime : शिर्डी येथे ‘द गेट वे हॉटेल’ या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कॅनरा बॅकेकडून (Canara Bank) कर्ज घे ते बुडवल्याप्रकरणी पुणे स्थित ट्रिलियन रिअल इस्टेट कंपनीविरोधात सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला होता. बँकेने दिलेल्या तक्ररीत कंपनीचे माजी संचालक सोमनाथ साक्र, संदीप कोयटे, आश्रभ गर व जया गरड यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. यातील […]
2000 Rupees Note: जेव्हा नोव्हेंबर 2016 साली प्रथम भारतात मोदी सरकारने नोटबंदी केली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील जनतेला म्हणाले होते. की जर हा नोटबंदीचा निर्णय चुकीचा ठरला तर मला भर चौकात फाशी द्या. यावर दोन हजार रूपांच्या दुसऱ्या नोटबंदी नंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात… मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला […]
Dhananjay Munde On Sushma Andhare : बीड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. यात्रेला खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ह्या संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसह परळीतील वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संजय राऊत […]
Ashwini Mahangade in Ahilyabai Holkar Movie : अश्विनी महांगडे ही अभिनेत्री कमी कालावधीतच अधिक लोकप्रिय झाली. झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये तिने संभाजी महाराजांची बहीण राणूअक्का यांची भूमिका केली होती. या भूमीकेने अश्विनी घराघरांत पोहोचली. यानंतरदेखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती राणूअक्कांच्या भूमिकेमुळे. आता तिचे नाव […]
ACB Trap : वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करता त्यांचाकडून वीस हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरागावचे तहसीलदार विजय बोरूडे यांना रंगेहाथ पकडले तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी गुरमीत दडियल याला देखील रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या […]