दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. RBI ने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा देण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे बँकांकडे असलेल्या ठेवी भांडवलात वाढ होऊन व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत भारतातील सर्वात मोठी नोट 2000 रुपयांची आहे, जी 2016 मध्ये सादर करण्यात आली होती. 500 […]
Central Govt Vs Delhi Govt : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत मोदी सरकार (Central Govt) आणि केजरीवाल सरकार (Delhi Govt) यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. गट-अ अधिकाऱ्यांच्या बदलीचा आणि पोस्टिंगचा अधिकार भेटावा यासाठी केजरीवाल सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या बाजूने निकाल दिला होता. […]
DC vs CSK : IPL 2023 मध्ये आज सुपर सॅटरडे आहे. म्हणजेच आज दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने असतील. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी चेन्नईच्या घरच्या मैदानावर हे दोन संघ आमनेसामने […]
छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षेत झालेल्या अनोख्या कॉपीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडलं आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले आहे. बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांमधील या उत्तर पत्रिका असल्याचही समोर आलं आहे. शिक्षण मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालामधून हा प्रकार उघडकीस आला आहे. (Handwriting […]
Sapna Choudhary: फ्रान्समध्ये (France) होणार्या कान्स फिल्म फेस्टिव्हला (Cannes Film Festival) बॉलीवूड स्टार्स (Bollywood Stars) अनेक वर्षांपासून हजेरी लावतात. (Sapna Choudhary at Cannes 2023) आता हरियाणवी सिंगर आणि बिग बॉस फेम सपना चौधरी ही देखील कान्स फिल्म फेस्टिव्हला हजेरी लावली आहे. यावेळी तिने इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान करुन या सोहळ्याला हजेरी लावली आहे. View this […]
Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. गेल्या काही दिवसाअगोदर सोलापूरच्या बार्शी येथील तिच्या कार्यक्रमावरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतरही तिच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम आहे. नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली. View this post on Instagram A post shared by goutami patil […]
Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) म्हणजे चाहत्यांची लाडकी गोपी बहू ही काही दिवसांपूर्वी शाहनवाज शेखसोबत (Shahnawaz Sheikh) लग्नगाठ बांधली. तो धर्माने मुस्लीम असलेल्या शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्याने देवोलीनाला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अजूनही अनेकवेळा तिला यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. View this post on Instagram A post shared by Devoleena […]
Karnataka Government Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसनं (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. […]
9 Years of Modi Government : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. या सिरीजमधील तिसरा विषय तुमच्यासमोर मांडत आहोत. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 सहकाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. यातील पहिले नाव म्हणजे अर्थातच केंद्रीय […]
The Kerala Story: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा सिनेमा (Cinema) प्रपोगांडा असल्याचे सांगितले आहे. तर काही ठिकाणी या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी […]