Pankaja Munde : राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणुक म्हणजे आपल्या मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्याची संधी म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे या निवडणुकीत सगळे दिग्गज नेते शड्डू ठोकून उतरले आहेत. या निवडणुकीत बीड जिल्ह्यात येऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त भाजपा नेत्या […]
Vivek Agnihotri: दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. विविके यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट गेल्या वर्षी चाहत्यांच्या भेटीस आला. या सिनेमामुळे देखील विवेक हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता ५ वर्षांअगोदरच्या ट्वीट प्रकरणाविषयी नुकतीच अग्निहोत्री यांनी एक पोस्ट शेअर केली […]
YouTube Down : व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म यूट्यूबला आज मंगळवारी अडचण येत आहे. यूट्यूबला जागतिक पातळीवर आउटेजचा सामना करावा लागतोय असे डाऊनडिटेक्टरने सांगितले आहे. यूट्यूबच्या हजारो यूजर्सना यूट्यूब वापरताना अडचण येत असल्याचे आउटेज ट्रॅकिंग वेबसाईटने ट्रॅक केले आहे. यूट्यूब प्लॅटफॉर्म लोड होत नसल्याची तक्रार यूजर्सने केली आहे. डाऊनडिटेक्टरच्या मते मंगळवारी सकाळी 5.30च्या सुमरास आउटेजमध्ये वाढ झाल्याचे […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचा (NCP)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress)आणि सीपीआय (CPI)या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
Singer Mika Singh And Rakhi Sawant: बॉलिवूड गायक मिका सिंग (Singer Mika Singh) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यात २००६ मध्ये झालेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे दिसून येत आहे. राखी सावंतने दाखल केलेली विनयभंगाची तक्रार रद्द करण्यासाठी गायक मिका सिंगने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. या १७ वर्षे जुने […]
महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे […]
Eknath Shinde On Rahul Gandhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खारघर दौरा केला. यावेळी त्यांनी खारघर मधील सेंट्रल मैदानाची पाहणी केली. याच मैदानात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच यावेळी […]
Salman Khan Death Threats : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ला (Salman Khan ) ठार मारण्याच्या धमक्या गेल्या काही दिवसांपासून सतत येत आहेत. अशातच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता 30 एप्रिलला ठार मारले जाणार असल्याची धमकीचा कॉल काल मुंबई पोलिस (Mumbai Police) कंट्रोल रूम […]
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते. हा चित्रपट २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात सलमान खानशिवाय व्यंकटेश, […]
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. 112 या क्रमांकावर एक फोन आला होता. त्यावरून त्या व्यक्तीने “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असं बोलून हा कॉल कट केला. त्यानंतर अचानकपणे […]