Horoscope Today 11 April 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, मंगळवार 11 डिसेंबर 2023 आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची […]
Tamilnadu Breaking : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर ऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन सरकारने सोमवारी राज्याच्या विधानसभेत राज्यपालांना मुदत निश्चित करण्याची विनंती करणारा ठराव मांडला. त्यानंतर राज्यपाल आर. एन. रवी यांनी तातडीने त्यावर सही केली आहे. आता हे विधेयक […]
NCP National Party Status Cancelled : भारत निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तोही दोनच राज्यात मिळाला आहे. महाराष्ट्र (Maharashtra politics) आणि नागालँड (Nagaland) या राज्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा घड्याळ चिन्हावर […]
Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढला आहे. आज दिवसभरात (सोमवारी) कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे आढळून आली आहे. आज कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 328 नवीन रुग्ण आढळून आले असून त्यात आदल्या दिवसाच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या ८१,५०,२५७ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य […]
AAP National Party: केंद्रीय निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘झाडू’ हेच राहणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC), शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) आणि CPI यांनी त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर […]
Cannes Film Festival : आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्नवात अहमदनगरच्या मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची (Madar movie) निवड झाली आहे. ”मदार” सिनेमासह “या गोष्टीला नाव नाही”, आणि “टेरिटेरी” (Territory movie) या आणखी दोन सिनेमांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जाहीर केले आहे. राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट […]
Gandhi Vs Adani : अडाणी समुहात २० हजार कोटी रुपये कसे आले, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. मात्र, याबाबत संसद अथवा संसदेबाहेर अद्यापपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपकडून उत्तर दिले जात नाही. जेव्हापासून हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आहे. तेव्हापासून अडाणी समुहाबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु, यावर […]
Ramadan Eid Celebration : 24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. रमजान महिन्यात 29 किंवा 30 दिवस उपवास ठेवला जातो आणि त्यानंतर ईदचा सण साजरा केला जातो. याला ईद-उल-फित्र असेही म्हणतात. ईद हा मुस्लिम समाजातील लोकांसाठी सर्वात मोठा आणि विशेष सण आहे. त्यामुळे प्रत्येकजण ईदची आतुरतेने वाट पाहत असतो. ज्याप्रमाणे रमजानचा महिना चंद्रदर्शनानंतर सुरू […]
Ranji Trophy Time Table : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 2023-24 देशांतर्गत हंगामाची सुरुवात 28 जून रोजी दुलीप ट्रॉफी स्पर्धेने होईल. त्याचबरोबर प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफीला पुढील वर्षी 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. गेल्या मोसमात सौराष्ट्र संघाला रणजी स्पर्धेत यश मिळाले होते. त्याने अंतिम फेरीत बंगालचा पराभव करून विजेतेपद […]
Chandrakant Patil And Devendra Fadanvis : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात जर शिवसेना फुटली नसती तर महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकलं असत. म्हणून शिवसेना फोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि आमचं सरकार पाडलं. चंद्रकांत पाटील झी 24 तास च्या मुलाखतीत बोलत होते. आमचं सरकार […]