Raju Shetty : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसांचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अवकाळी पाऊस आणि हवामानामुळे पिकांचे नुकसान झालंय. […]
Karnataka Vidhansabha Election : भारतीय जनता पार्टाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी देशातील 54 नेत्यांची टीम तयार केली आहे. यामध्ये स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आमदार राम शिंदे हे आज कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या खांद्यावर पक्षाने महत्वाच्या मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. […]
NCP Prashant Jagtap : पुण्यात भावी खासदारच्या फ्लेक्सवरुन राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही भावी खासदार म्हणून शहरात फ्लेक्स लावण्यात आल्याने पुन्हा एकदा वातावरण चांगलेच तापले आहे. वस्तूत: महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु, प्रशांत जगताप यांचे निमित्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर दावा […]
Pune Share Market Fraud : पुण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरातील एका संस्थेने केला आहे. हा संस्थाचालक फरार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेक बड्या नेत्यांनी, गँगस्टरनी याच्याकडे गुंतवणूक केलेली असल्याचे समजते. पण खरा फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसणार आहे. हा संस्थाचालक फरार […]
Amazon Bumper Offer: अॅमेझॉन समर सेलमध्ये स्मार्टफोनशिवाय इतर उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंग आणि टेक्नोच्या स्मार्टफोनवर ऑफर मिळवू शकता. अमेझॉनवर (Amazon) सध्या सेल सुरू आहे. यामध्ये Samsung Galaxy S20 FE, Samsung Galaxy M12, Tecno Spark 8C आणि इतर स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहेत. स्मार्टफोनच्या (Smartphone) खरेदीवर तुम्हाला मेगा सुट मिळण्याची […]
गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळं नागरिक निर्धास्त होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) थैमान घालायला सुरूवात केली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. पुण्यात देखील मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात […]
Narayan Rane : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. एड बेरोजगारांच्या प्रश्नावर लवकरच भेटून त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. तसेच यामधून निश्चितपणे योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. मात्र, […]
ODI WC 2023 : T20 विश्वचषक 2022 मधील दारुण पराभवानंतर, टीम इंडियाला यावर्षी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे आयोजन भारतातच करायचे आहे. यावेळी भारतात खेळला जाणारा एकदिवसीय विश्वचषक पूर्णपणे नवीन शैलीत दिसणार आहे. यावेळी सर्व संघांचे कर्णधार नवे दिसणार आहेत. गेल्या वेळी 2019 च्या विश्वचषकात ज्या खेळाडूंना संघाची कमान देण्यात आली होती, ते यावेळी कर्णधार म्हणून […]