Uorfi Javed Video: आपल्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेदने (Uorfi Javed) आपल्या फॅशन स्टेटमेंटने कधीही कोणाला कंटाळा आणला नाही. (Uorfi Javed Look) उर्फी जावेद नेहमीच नवीन लुक्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. View this post on Instagram A post shared by Uorfi (@urf7i) तिला विरोध करणारे देखील तिच्या नव्या फोटो- […]
Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांच्या रंगावरुन टीका केली आहे. त्यांनी केलेल्या वर्णद्वेषामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे.भास्करशेठ भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे , तुम्ही कोण लागलात? असे म्हणत उपाध्येंनी त्यांना […]
यंदाच्या वर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज आला आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अहवाल देणार्या संस्थेने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या अंदाजानुसार पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो. स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची शक्यता केवळ 25% आहे. तर LPA (LPA: दीर्घ कालावधी सरासरी) 94% पाऊस अपेक्षित आहे. […]
Akshay Kumar: बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी म्हणून ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा आपल्या धमाकेदार शैलीने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. गेल्या काही दिवसांपासून (Shirtless) अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप ठरत आहेत आहेत. (Khiladi) अक्षय कुमार हा सध्या ‘द एंटरटेनर्स’ या कार्यक्रमानिमित्त मोठा दौरा करत आहे. It looks so cringe to see 59 […]
NCP Leader On Pune Loksabha : पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. गिरीश बापट यांना […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे लाईफलाईन या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल गेलं. त्यामुळे १०० कोरोना रुग्णाचे शारीरिक नुकसान संजय राऊत यांच्या भागीदार सुजित पाटकर यांच्यामुळे झालं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या […]
Nayanthara : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील (South Actress) लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि तिचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) मागील काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये येत आहे. (Temple) या दोघांनी जुळ्या मुलांचे आई-बाबा झाल्याची घोषणा केल्यावर ते दोघेदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी त्यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा चांगलाच धक्का बसला […]
राज्यात गरज असताना संपूर्ण सरकार राज्याच्या बाहेर फिरते आहे कारण त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, अनेक ठिकाणी गारा कोसळल्या आहेत पण राज्यातील सर्व मंत्री अयोध्येत होते. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका […]
Sanjay Raut On Shinde Camp MLA : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे गटामधील काही आमदारांचा गट हा नाराज असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज्यात सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरुन देखील त्यांनी सरकारला सुनावले आहे. अयोध्येला जाताना एक […]
Gautami Patil: नृत्यांगणा स्टार गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत चर्चेत आहे. (Ghungaru Teaser Released) एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाला होता. (Gautami Patil) यावरुन ती चांगलीच चर्चेत आली आहे. यानंतर तिने माफी मागितली होती. सतत वादामुळे चर्चेत […]