Ajit Pawar On Akola Paras Village Accident : अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj temple) काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही […]
Akola : अकोल्यात झालेल्या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले […]
Gautami Patil : सध्या सोशल मीडिया नृत्यांगणा स्टार गौतमी पाटीलचे (Gautami Patil) नाव कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर लोकप्रिय झाली आहे. आपल्या लावणीच्या डान्समुळे गौतमीने चाहत्यांना चांगलेच घायाळ करत असते. गौतमीचा डान्स बघायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आता नुकतचं एका झालेल्या मुलाखतीमध्ये गौतमीने पहिल्यांदा लग्नाविषयी मोठा गौप्यस्फोट केले आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौतमी पाटील […]
Deepak Kesarkar On Aaditya Thackeray : शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. दीपक केसरकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला […]
Kangana Ranaut: सध्या बॉलिवूडमध्ये करण जोहरचे (karan johar ) बॉलिवूड (Bollywood) स्टार्सबरोबर चांगलीच शाब्दिक चकमक रंगलेली दिसतेय. करण जोहर आणि कंगना रानौत (Kangana Ranaut ) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) करिअर संपवायचं होतं, असं म्हणत असलेला करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ बघून […]
धनुष्यबाण रामच्या हाती देखील होत आणि रावणाच्या हातात देखील होता. रावण बलाढ्य होता, दहा तोंडाचा, वीस हाताचा होता. पण त्याला ते शिवधनुष्य बाण पेलला नाही, यांना (एकनाथ शिंदे गट) काय पेलणार ? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी विचारला आहे. ठाणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ […]
Horoscope Today 10 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Morarji Desai : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते मोरारजी देसाई यांची आज सोमवार (दि. १०) रोजी पुण्यतिथी आहे. भारताचे चौथे पण पहिले बिगर काँग्रेसचे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांनी सर्वात वयस्कर ८४ व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. १९७७ ते १९७९ अशी दोन वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. खरंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा ठरला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांनी एकत्र येत अयोध्येत जाऊन हिंदुत्वाचा नारा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे बहुतांश आमदार सोबत होते. मात्र, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची अनुपस्थिती ठळकपणे लक्षात आली आहे. सत्तार यांच्याशिवाय डोंगर झाडीफेम शहाजी बापू […]
Rohit Pawar : राष्टवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता #AskRohitPawar या मोहिमेबाबत सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्याला भरभरुन प्रतिसाद देत रोहित पवार यांना थेट प्रश्न विचारले. एका यूझरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी महाराष्ट्र प्रिमियर लीग बाबात मोठी घोषणा केली आहे. लवकरच…#AskRohitPawar https://t.co/NryiWx2oXK — Rohit Pawar (@RRPSpeaks) […]