Nana Patole : कोण हिंदू आहेत याचा काय शिंदे-फडणवीसांनी ठेका घेतला आहे का? हिंदूंचा ठेका काय फक्त त्यांच्याकडे आहे का, छत्रपतींची हिंदवी स्वराज्याची एक भूमिका होती, त्यावरच आम्ही चालत आहोत. कोणाच्या एैऱ्या-गैऱ्याच्या सांगणाऱ्यावर आम्ही चालत नाही. आम्ही देखील कांग्रेसच्यावतीनं अयोध्यात जाणार आहोत. अयोध्यात जाणं म्हणजे काय पाकिस्तानात जाण्यासारखं नाही आहे. रामराज्याचा अर्थ सर्व आनंदी मात्र […]
Shiv Sena party funds: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाचा निधी (party funds) देखील शिंदे गटाला देण्यात यावे यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण […]
Chantrakant Patil : पुण्यातील कसबा पोट निवडणुकीवरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले की भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का? कारण कसबा पोट निवडणुकीत मुक्त टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने दुसऱ्याला उमेदवारी दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले… ज्या पक्षाने आपल्या चिन्हावर साधा नगरसेवक […]
Nana Patole : राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे. बी-बियाण्याचे भाव अमाप प्रमाणात वाढवले आहेत. महाराष्ट्रात २१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, यात फक्त ९ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारनं केल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, आतंकवादी, खलिस्तानी म्हणतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
Chantrakant Patil : पक्षाचा आदेश असेल तर मी आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन मतदार संघातून एकाचवेळी निवडणूक लढेन आणि विजयी देखील होईल. असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिल आहे. ते आज झी 24 तासच्या एका मुलाखतीती बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमी आरोप होतो की […]
Local Body Election: गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) या प्रकरणाची सुनावणी होणार होती पण कोणतेही कामकाज न होता तीन आठवड्यासाठी सुनावणी पुढं ढकलली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य अधांतरी आहे. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अंकुश काकडे यांनी राज्य […]
Nana Patole : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केला आहे. कर्नाटकातलं प्रकरण सुरतमध्ये चालवायचे. जनतेचा आवाज म्हणून राहुल गांधी बोलत होते. केंद्र सरकारने कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी आम्ही गौतम अडाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) गेले होते. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरच या दौऱ्यातील एका फोटोचो जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताफ्यात इतर आमदार-खासदारांसह सिद्धेश […]
Raju Shetty : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसांचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अवकाळी पाऊस आणि हवामानामुळे पिकांचे नुकसान झालंय. […]