World Parkinson’s Day : दरवर्षी 11 एप्रिल रोजी जगभरात पार्किन्सन्स डे पाळला जातो. या आजाराबाबत अधिकाधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. असे असूनही, लाखो लोक आहेत ज्यांना या आजाराचे नाव देखील माहित नाही. पार्किन्सन रोग हा मेंदूशी संबंधित एक विकार आहे, ज्यामुळे शरीर काही वेळा अनियंत्रित आणि नियंत्रणाबाहेर जाते. या आजाराची लक्षणे […]
गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेच त्यांच्या जागी निवडणुकीची चर्चा नको आहे, पण भाजपकडून तशी मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही देखील प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून देखील तयारी सुरु केली असल्याची चर्चा […]
Hilary Swank : मनोरंजन विश्वातील कलाकार सध्या रोजच नवनवीन खुशखबर देत आहेत. बिपाशा बासू नंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री (actress) देबिना बॅनर्जीही दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बालिका वधू फेम नेहा मर्दाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. आता प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हिलेरी स्वँक (Hilary Swank) हिच्या घरी देखील नव्या जुळ्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. […]
चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून (Uddhav Thackeray) ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली. बाळासाहेबांचा एवढा अपमान आतापर्यंत कोणी […]
Monsoon : यावर्षी देशामध्ये सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. देशामध्ये यावेळेस सामान्य पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळेस देशामध्ये 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तसेच सरासरीच्या कमी पाऊस होणार असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. देशामध्ये यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 […]
हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर आले, इतक्या वर्ष ते कुठे लपले होते. असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. शिवाय आगामी काळात बिळात लपलेले अनेक उंदीर बाहेर येतील, अशी टीका ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी […]
Radhakrishna Vikhe Patil : सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी […]
Akanksha Dubey Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) नुकतीच वाराणसीच्या सारनाथ येथील हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. दिवंगत अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी भोजपुरी गायक-निर्माता समर सिंह यांच्यावर आकांक्षा दुबे हत्येचा आरोप करण्यात आला होता. परंतु आता आकांक्षाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. सीएम योगींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन आकांक्षाचे कुटुंबीय वकील […]
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ पद्धतशीरपणे नष्ट केले आहेत” अशी टीका काँग्रेसच्या माही अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ‘द हिंदू’ (The Hindu) या वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर आज एक लेख लिहला आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारवर टीका करतानाच लोकशाहीवर चिंता व्यक्त केली आहे. या लेखात सोनिया […]
Siddharth Chandekar Post : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर सतत नवीन व्हिडिओ असतील किंवा फोटो शेअर करत असतो. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत येतो. त्याने त्याच्या अभिनयामुळे चाहत्यांची मने नेहमीच जिंकली आहेत. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. (instagram ) त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट लिहिली आहे. […]