Horoscope Today 12 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Desai Vs Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत भेट घेत तब्बल सव्वा तास चर्चा केली. या भेटीवरून एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ‘सिल्वर ओक’वर जाऊन शरद […]
Priyanka Gandhi : काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (दि. ११) रोजी केरळमधील वायनाड येथे रॅलीत भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझे स्वतःचे कुटुंब असून नवरा, मुलं आहेत. पण, माझ्या भावाला बायको नाही, मुलं नाही. काल राहुलच्या घरातील फर्निचर पॅक करताना मला वाटले की काही वर्षांपूर्वी मलाही […]
पाथर्डीतील भारजवाडी येथे नारळी सप्ताह पार पडला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे कीर्तन होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप पंकजा मुंडे उपस्थित होते. तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या तिघांचे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. पण त्यात जोरदार टीकाही झाली. महंत शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी […]
Sharad Pawar : महाविकास आघाडीत समन्वय राहावा, मतभेद उघडपणे समोर येऊ नयेत आदी विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. जवळपास सव्वा तास चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय […]
Shahid Afridi On Babar Azam : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी यांनी एक रंजक खुलासा केल्यामुळे ही गोष्ट चर्चेत आहे. पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी रविवारी सांगितले की, शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या अंतरिम निवड समितीला बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवायचे होते. मात्र, नंतर […]
Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाह याचं बरं वाईट व्हावं यासाठी विचार करायचो. त्याचा अपघात होऊ दे, त्याचा पाय मोडू दे.. अस बरच काही करायचो की जेणेकरुन त्याचा रोल मला मिळू दे. इतके ताकदीची भूमिका नसिरुद्दीन शाह करायचा. पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला, अशी मिस्कील टिप्पणी करत ज्येष्ठ अभिनेते नाना […]
Ajit Pawar’s letter to Chief Minister : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात मार्च व एप्रिल […]
Kirit Somaiya On Hasan Mushrif : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज […]
Sharad Pawar : तुमच्या काळात किंवा तुमच्यासह मुख्यमंत्री होण्यासाठी तेव्हा किती जण इच्छुक होते. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर चर्चा करायची नाही, हे सुत्र पाळायचे असते, असे अत्यंत मिश्किल उत्तर दिले. मात्र, आमच्यावेळी राजकारणात मर्यादा होत्या. सुसंस्कृत पणा होता. आता सारखी टोकाची भूमिका नव्हती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]