- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Aditya Narayan : आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण
Aditya Narayan Social Media Break : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) कायम चर्चेत असतो. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची मोठी ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. ( Instagram Post) एक खास पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. View this post on […]
-
उन्हाळ्यात थंड पाणी तुमच्यासाठी अपायकारक ठरू शकते, तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागेल
Cold Water Can Be Harmful For You In Summer: उन्हाळा आला आहे.एप्रिल महिन्यातच उष्णता शिगेला पोहोचली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा विक्रम मोडत आहे. एकूणच, खूप गरम होत आहे. आता अशा परिस्थितीत स्वत:ला हायड्रेट ठेवणेही गरजेचे आहे.उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी काही जण थंड पाण्याचा अवलंब करतात. जणू काही थंड पाण्याचा एक घोट तुम्हाला आराम देतो, परंतु तुम्हाला […]
-
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल गांधींची भेट
Nitish Kumar met Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहेत. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट […]
-
‘वडिलांनी नाकारलं होतं सलमानचं स्थळ’, जुही चावलाने मांडलं ग्लॅमरमागचं वास्तव
Juhi Chawla: अभिनेता सलमान खानला (salman khan) एकेकाळी अभिनेत्री जुही चावलाशी (Juhi Chawla) लग्न (Marriage) करायचं होतं. एवढंच नाही तर सलमान लग्नाकरिता जुहीच्या बाबांना देखील जाऊन भेटला होता. मात्र जूहीच्या बाबांनी आपल्या भाईजान ला मात्र नकार दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने याचा मोठा खुलासा केला होता आणि त्याचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल […]
-
20 वर्षात ‘राधे’ची ‘निर्जला’ किती बदलली, फोटो पाहून थक्क व्हाल
-
Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन
Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी कुटुबांची (Ambani Family) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) मोठ्या थाटात उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केले आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी […]
-
गुजरात पॅटर्नचा भाजपला धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा
Karnatak BJP : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यावेळी कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होणार असे अंदाज वर्तवले जात आहेत. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असून त्यांच्यासमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असे बोलले जात आहे. यावेळी कर्नाटकमध्ये भाजप आपला गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे बोलले जात आहे. […]
-
Deepak Dobriyal : सात हजार रुपयांचे कर्ज घेऊन आला होता हा अभिनेता, ‘भोलात’ आश्र्वस्थामाचा रोल केला अन्…
Deepak Dobriyal : दीपक डोबरियाल (Deepak Dobriyal) हा नुकताच अजय देवगणच्या ‘भोला’ (Bholaa ) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात दीपक आश्र्वस्थामा खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे, त्याच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध दिसून आला आहे, (Deepak Dobriyal Movie) छोट्या पडद्यावर कॉमिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला दीपकला नव्या अवतारात पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले आहे. या भूमिकेसाठी त्याची तयारी आणि […]
-
बाळासाहेबांचा वारसा बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंचं ‘सिल्वर ओक’ला लोटांगण; शंभुराजेंचा घणाघात..
Shambhuraje Desai On Uddhav Thackeray : आजपर्यंत कुठलेही देशातले मोठे नेते ‘मातोश्री’वर येत होते, चर्चा व्हायच्या. मात्र, आज उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकला लोटांगण घालत गेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते (शिंदे गट) आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव ठाकरे (ठाकरे) पक्षप्रमुख यांच्यावर केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी […]
-
माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो, जिवीताला नाही; ‘त्या’ तक्रारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण
माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला राजकीय धोका असू शकतो, जिवीताचा नाही. असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बोलताना दिल. दरम्यान अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोलिसात पुणे भाजप नेत्याकडून तक्रार देण्यात आली आहे. अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ही तक्रार शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस […]









