Vijay Thalapathy On Instagram : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने (Thalapathy Vijay) इंस्टाग्रामवर (Instagram) आपलं नवे अकाउंट उघडले आहे. विजयच्या या नव्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री करत विजयने चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर नव्याने एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही क्षणातच ४० लाख फॉलोअर्स झाले आहेत. […]
SSC HSC Exams 2023 Result : शालेय जीवनातील टप्पा ओलांडून महाविद्यालयीन आयुष्यात प्रवेश करु पाहणाऱ्या आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, दहावीच्या परीक्षांच्या निकालांची. नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा संपल्यावर विद्यार्थांची सुट्टी सुरु झाली […]
मुंबई : काल मला दिल्लीला बोलवण्यात आले होते. सुरतच्या दौऱ्याचं नियोजन होतं. माध्यामात सांगण्यात आले की माझी तब्येत चांगली नव्हती म्हणून मी आलो नाही. माझी तब्येत चांगली असते माझ्यामुळे इतरांची तब्येत खराब होत असेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लागवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) महाविकास आघाडीची वज्रमुठ […]
Subhash Deshmukh On Devendra Fadanvis : भाजप नेते व माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे एक वक्तव्य चर्चेत आलेले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना असे वक्तव्य केले की त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांवर फिदा झालेत असे विधान त्यांनी केले आहेत. यावेळी देशमुख हे सोलापूर शहरामध्ये वॉर्ड नंबर […]
मुंबई : राज्याच्या राजकारण खलबळ उडून देणाऱ्या पाहाटेच्या शपथविधीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात मैत्री असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोघेही जाहीर सभेतून टीका करताना एकमेकांचे नाव घेण्याचे टाळताता अशी देखील कुजबूज आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधील सभेत आला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याआधी काश्मीर ते कन्याकुमारी असा करिष्मा भाजपचा नव्हता. त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं. असं म्हणत अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच कौतुक केलं आहे. ते मुंबई मध्ये आज पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. यावेळी देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]
मागील काळात उद्धव ठाकरेंची पाठीशी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते सोफ्यावर बसत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे. काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत […]
Maharashtra Congress On PM Narendra Modi Degree : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांची डिग्री हा चर्चेचा विषय होतो आहे. यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. त्यामध्ये आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ऊडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियार एक डिग्री व्हायरल होते […]
Shirdi Sai Baba : बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) महंत पंडित धीरेंद्र शास्त्रीजी (Dhirendra Shasri) साईबाबा हे लाखो- करोडो भक्तांसाठी देवचं आहेत, तुमचा सनातन धर्म कोणता आहे. आणि तो साई- बाबांना का देव मानत नाही. मला माहित नाही. परंतु जे हजारो- लाखो भक्त साई बाबांना देव मानतात, त्याची श्रद्धा दुखावली आहे. त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे […]
पुणे : पुण्यातील बालगंधर्व चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांकडून (mpsc student protest) पुन्हा आंदोलन केले जात आहे. टायपिंग स्किल टेस्टमध्ये (Typing Skill Test) आयोगाने बदल केला आहे. त्या बदलाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्य परीक्षा परिषद नियमानुसार स्किल टेस्ट घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. बालगंधर्व रंगमंदिर चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन (mpsc student strike) करत […]