काल छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. […]
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) आणि सावरकरांच्या (SwatantraVeer Savarkar) मुद्द्यांवर आमने समाने आले आहेत. कालिचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन रोहित पवार यांनी भाजपला गांधी विचार संपवायचा आहे त्यांनी अधिकृत भूमिका घ्या, असे आव्हान […]
Varun Dhawan Viral Video : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) या व्हिडीओमुळे खूपच चर्चेत येत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोहळ्यादरम्यान वरुण धवनने अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. (Varun Dhawan Viral Video) हॉलिवूड अभिनेत्रीला किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. View […]
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. (Uddhav Thackeray) उद्धवजी, मी हिंदुत्व सोडलं आहे का? असेल तर सांगा मी आत्ता घरी जातो असं तुम्ही मुस्लिमांना विचारलं! आता ते तर काही तुम्हाला विचारणार नाही, आम्हीच […]
D. ED Course Maharashtra : शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असणारा डीएड कोर्स बंद होण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता आहे. बारावीनंतर आता 4 वर्षांचा इंटिग्रेटेड बी ए़़ड डिग्री कोर्स असणार आहे. त्यामुळे डीए़ड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी […]
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 562 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दैनंदिन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र (Mumbai Corona) हे देशातील तिसरे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त (Corona update) केरळ आणि दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. […]
Parineeti Chopra and Raghav Chadha : सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अनेक वेळा सेलिब्रिटींच्या डेटिंगबाबत सोशल मीडिया चर्चा होत असतात. राघव चढ्ढा आणि परिणीती (Parineeti Chopra and Raghav Chadha ) हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही लग्न करणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. View this post on […]
Horoscope Today 3 april 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
मुंबई – जुन्या पेन्शनसाठी (Old Pension) गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. आठ दिवस चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. आता राज्यातील नायब तहसीलदार (Naib Tehsildar) आणि तहसीलदार (Tehsildar) बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे 358 तालुक्यातील तहसील कार्यालयात शुकशुकाट असण्याची शक्यता आहे. राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या […]
छत्रपती संभाजीनगर – महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]