नवी दिल्ली – मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नुकतेच लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी गुजरातमधील सुरत न्यायालयात (Surat Court) जाऊ शकतात. येथे ते आपल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. गांधींनी आपल्या याचिकेत ‘मोदी आडनाव’ […]
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप त्यांनी केलं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या मनाला देखील वेदना झाल्या असतील. आपण काय […]
Savarkar Gaurav Yatra : खासदार इम्तियाज जलील यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात किती गुंड आहेत, हे आधी पाहावे. तसेच ज्या दिवशी दंगल होत असताना स्वत: जलील तिथे असताना दंगल कशी झाली, असा प्रश्न इम्तियाज जलील यांना राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विचारला आहे. अतुल सावे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाविषयी अनेक वेळा काँग्रेसचे […]
हैदराबाद : राजस्थानने 16 व्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. हैदराबादचा (SRH) 72 धावांनी पराभव करत राजस्थानने (RR) सिझनची विजयी सलामी दिली आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने 20 षटकात 203 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादला 131 धावा करता आल्या. या सामन्यात 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद (SRH […]
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण […]
Uddhav Thackeray : कन्याकुमारीपासून ते काश्मिरपर्यंत आज भाजप सर्व भ्रष्ट लोकांना घेऊन सरकार स्थापन करत आहे. त्यामुळे ते ज्यांचं बोट पकडून, ज्यांच्या जीवावर मोठे झाले आहे. त्यांनाच विसरले आहेत. नव्हे तर त्यांना संपवण्याची भाषा करत आहे. सत्तेची हाव त्यांची भागातच नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जे येणार नाही. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यंत्रणा लावून त्रास देऊन […]
Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जे मी घरात बसून केले. ते या मिंध्ये सरकारला सुरत, गुवाहाटीला जाऊनही करता येत नाही. केवळ चोरी करणे एवढेच यांचा उद्योग आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरले आहेत. आता माझा बाप चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर […]
छत्रपती संभाजीनगर : अमित शहा पुण्यात आल्यावर म्हणाले की सत्तेसाठी आम्ही काँग्रेसची तळवे चाटत होतो मग तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचे काय चाटत आहात? चांगले चाललेले सरकारे फोडायची, पाडायची. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकार पाडले आणि तुम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी तुम्ही नितीश कुमार यांचे काय चाटत होतात? असा सवाल शिवसेना […]
Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने केला. आता सावरकर यांचा अपमान झाला म्हणून गौरव यात्रा काढत आहेत. मग, तेव्हा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्री, आमदार यांनी का नाही निषेध यात्रा काढली. तेव्हा यांची दातखीळ बसली होती […]
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या हुकुमशाहीविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. सगळे मित्रपक्ष या यात्रेत सहभागी झाले आणि यशस्वी पदयात्रा झाली. पदयात्रेतून महागाई, बेरोजगारीच्या मुद्दे मांडले गेले. लोकांना यावर जागृत केले गेले. राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी आणि मोदींचा संबंध काय असा सवाल केला पण त्यांचं भाषण काढून टाकण्यात आले. परदेशात गेल्यावर इथल्या […]