दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनचा पराभव करत स्पेन मास्टर्सच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी 48 मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने मिनचा 24-22, 22-20 असा पराभव केला. दोघीमध्ये तुल्यबळ लढत झाली, पण शेवटी भारतीय खेळाडूने बाजी मारली. नुकतेच बॅडमिंटन क्रमवारीत टॉप-10 मध्ये आपले स्थान गमावलेल्या सिंधूने उपांत्य फेरीत चांगली […]
छत्रपती संभाजीनगर : आज (दि.2) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Sanskrutik Mandal Ground)ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतच तणावग्रस्त वातावरण […]
Data Theft: तेलंगणातील सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. सायबराबाद पोलिसांना त्याच्याकडून66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा मिळाला आहे. देशातील 24 राज्ये आणि 8 महानगरांच्या 104 श्रेणींमध्ये ही आकडेवारी सांगितली जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती खाजगी आणि गोपनीय डेटा बेकायदेशीरपणे काढायचा, त्यानंतर […]
Horoscope Today 2 April 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज मेष राशीच्या व्यवसायिकांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. अनावश्यक खर्च करण्याची सवय […]
गेल्या काही दिवसापासून राज्यातील विधानसभा (Vidhansabha) आणि लोकसभा (Loksabha) एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर मला वैयक्तिक दृष्ट्या दोन्ही निवडणूक एकत्र होतील असं वाटतं नाही, असं मत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज व्यक्त केले. नागपूर येथे आज काही कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी […]
Bholaa Dasara Box Office Collection : मागील काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमे चाहत्यांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य सिनेमा बघायला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. (Bholaa vs Dasara) हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा ३० मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. […]
Gulabarao Patil on BJP : जळगाव येथे भारतीय जनता पक्ष व शिंदे गट यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर वाद असल्याचे दिसून आले आहे. यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये भाजपला खडे बोल सुनावले आहेत. आम्ही फक्त मोदींचे नेतृत्व मान्य करुन तुमच्या बरोबर आलेले आहोत, असे ते म्हणाले आहेत. आपल्याकडून […]
फुरसुंगी आणि उरुळी या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांची अडचण झाल्यामुळे या निर्णयाला विरोध करत आहेत. या गावांना महापालिकेत जाऊन पाच वर्षे झालीत तरी या गावांना महापालिकेत जाऊन मात्र काय सुविधा मिळाल्या? असा प्रश्न माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज उपस्थित केला. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा […]
Nita Ambani Dance Video : भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे (NMACC Grand Opening) ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे’ (NMACC)उद्घाटन करण्यात आले आहे. (Nita Ambani Dance Video) यावेळी दिमाखदार उद्घाटन सोहळय़ाला जगभरातील नामवंत कलाकारांसह अनेक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. View this post on Instagram A post shared by […]